हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
गमतीत लिहीलेलं लोकहो असं पण
गमतीत लिहीलेलं लोकहो असं पण लेकीबरोबर करण्यात जास्त मजा येते त्यामुळे आम्हाला एकच आयडी पुरे.
कोणी J.K. Rowling's thoughts
कोणी J.K. Rowling's thoughts वाचलेत का? Nicolas Flamel बद्दल माहीती interesting आहे
असं पण लेकीबरोबर करण्यात
असं पण लेकीबरोबर करण्यात जास्त मजा येते त्यामुळे आम्हाला एकच आयडी पुरे>>> ओक्के.. एन्जॉय देन.. मी पण सगळं गमतीतच लिहिलेलं बर का..
कोणी J.K. Rowling's thoughts वाचलेत का?>>>> अजुनतरी नाही.. नंतर सावकाश वाचेन..
आज कालपासुनच्या पेंडिंग ड्युएल्स पुर्ण केल्या.. एक जिंकले, एक हरले.. नशीब हरल्यावर पॉईंट्स कट होत नाहियेत ते...
काल सृजनचं सॉर्टिंग चालू
काल सृजनचं सॉर्टिंग चालू असताना तो अक्षरशः हॅरीसारखं " नॉट स्लिदरिन, नॉट स्लिदरिन " पुटपुटत होता
स्लिदरिनमध्ये पडला असता तर रडून थैमान घालेल ह्याचं मलाच टेन्शन आलेलं.
मी स्लिदरिन मधे गेले
मी स्लिदरिन मधे गेले तर!!!>>>>>>>> चांगलच आहे ना .
मी तरी बाबा हॅपॉ पेक्षा स्नेप चा जास्त फॅन आहे . आपण तरी खुश आहोत स्लिदरिन मधे येऊन .
पण तरिही ज्यांना काळजी वाटते त्यांनी आठवा शेवटच्या चॅप्टरमधे हॅरी त्याच्या लेकाला काय म्हणाला होता ते.. अन बिनधास्त सॉर्टिंगला सामोरं जा >> +१
बाईंच्या Welcome Messege मधून :
Firstly, let’s dispel a few myths. You might have heard rumours about Slytherin house – that we’re all into the Dark Arts, and will only talk to you if your great-grandfather was a famous wizard, and rubbish like that. Well, you don’t want to believe everything you hear from competing houses. I’m not denying that we’ve produced our share of Dark wizards, but so have the other three houses – they just don’t like admitting it.
Merlin was a Slytherin. Yes, Merlin himself, the most famous wizard in history! He learned all he knew in this very house!
" नॉट स्लिदरिन, नॉट स्लिदरिन
" नॉट स्लिदरिन, नॉट स्लिदरिन " <<<<<
मला ग्रिफिंडॉर नायतर
मला ग्रिफिंडॉर नायतर स्लिदरिनच हवं होतं. खरे हीरो हेच दोन हाऊस आहेत. बाकीचे दोन हाऊसेस म्हणजे सपोर्टिंग अॅक्टर्स
आय नो नंदिनी रॅवेनक्लॉ तरी
आय नो नंदिनी
रॅवेनक्लॉ तरी जिनियस लोकांसाठी प्रसिद्ध, आम्ही हफलपफवाले तर उरलासुरला गाळ आहोत.
हेल्गाबाईंनी पदरात घेतलं म्हणून आम्हाला हॉगवर्टसमध्ये राहता आलं...नाहीतर पुन्हा मगल्समध्ये जावं लागलं असतं.
हाउस वरुन लैच सेंटी झालं की
हाउस वरुन लैच सेंटी झालं की वातावरण..
अगदी अगदी नंदिनी.
अगदी अगदी नंदिनी.
धाग्याचे शतक पूर्ण
धाग्याचे शतक पूर्ण
माझ्याइथे सगळे स्पेल्स
माझ्याइथे सगळे स्पेल्स प्रॅक्टिसकरता अव्हेलेबल नाहियेत डार्क फोर्सेस अन स्टॅन्डर्ड बुक ओफ स्पेल्स मधले...
ते स्पेल्स मला तर जमतच
ते स्पेल्स मला तर जमतच नाहियेत.
पहिलं पुस्तक वाचताना ज्या काही गोष्टी कलेक्ट केलेल्या तेव्हा पॉइंटस मिळालेले ते कसे काय गेलेल कुणास ठाउक.
हायला.. मी मगल आहे वाट्टं हे
हायला.. मी मगल आहे वाट्टं
हे कायतरी मुघल सारखं किंवा खरंतर काफिर किंवा मोहाजिर सारखं वाटतंय..
हे कायतरी मुघल सारखं किंवा
हे कायतरी मुघल सारखं किंवा खरंतर काफिर किंवा मोहाजिर सारखं वाटतंय.. अ ओ, आता काय करायचं >> नाही ग संघमित्रा . चांगला शब्द आहे तो . Non Magical लोकांसाठी .
त्याला समानार्थी वाईट शब्द ही आहे , पण आम्ही स्लिदरिन तो वापरत नाही
हे कायतरी मुघल सारखं किंवा
हे कायतरी मुघल सारखं किंवा खरंतर काफिर किंवा मोहाजिर सारखं वाटतंय.>>>
त्याला समानार्थी वाईट शब्द ही आहे , पण आम्ही स्लिदरिन तो वापरत नाही>>>>>>
प्रसिक सारखा सारखा मला हरवतोय...
मगल = मंगल. बाकीचे सारे अमंगल
मगल = मंगल. बाकीचे सारे अमंगल (मला उंदिर बनवू नका रे आता )
मी एकदा केदार सोबत ड्युएल
मी एकदा केदार सोबत ड्युएल केलं त्यात मी सपशेल हरले.
त्याला समानार्थी वाईट शब्द ही आहे , पण आम्ही स्लिदरिन तो वापरत नाही >>
चिमुरी , पोटन्सी ९८ , जोरदार
चिमुरी , पोटन्सी ९८ , जोरदार प्रगती आहे
धन्यवाद केदार अजुनही खुप
धन्यवाद केदार
अजुनही खुप वेळा हरत आहे पण, आणि ड्युएल रिक्वेस्ट आली की खेळायची खुमखुमी येतेच.. मधेच एकदा सिस्टीम ने २ शब्द पण टाइप करायला लावले मी मनुष्य आहे अन रोबोट नाही हे सिद्ध करायला.. तिथे ह्युमन ऐवजी विच/विझार्ड असं तरी लिहायचं ना
हम दो दिन गायब क्या हो गये
हम दो दिन गायब क्या हो गये हमरा धागाही हायजॅक हुई गवा..
.
.
असो...........अ शो मस्ट गो ऑन..:)
मला फ्रेंड्स मधे अॅड करा की
मला फ्रेंड्स मधे अॅड करा की लोकहो. मे मधे रजिस्टर केलं तेव्हापासून एकपण फ्रेंड नाही
ड्युएल खेळायलाकोणी आहे का आता?
नंदिनी तुला पाठवली आहे कदाचीत
नंदिनी तुला पाठवली आहे कदाचीत रिक्वेस्ट.. नसेल तर वरच्या लिस्ट मधुन घेउन तुच पाठव ना..
केदार, प्रसिक दोघही जबरदस्त आहेत ड्युएल्स मधे.. स्लिदरीनचं पारडं खुपच जड झालय
नंदिनी , मी Friend Reequest
नंदिनी , मी Friend Reequest टाकलीये .
accept केलीस की डुएल खेळू .
असही दोघे एकाच हाऊसचे असले की Practice Match च असते
धन्य रुणुझुणु विपु पहा ना
धन्य रुणुझुणु
विपु पहा ना तुझी
अॅक्सेप्ट केली रीक्वेस्ट.
अॅक्सेप्ट केली रीक्वेस्ट. (काय मराठी वाक्य आहे)
असही दोघे एकाच हाऊसचे असले की
असही दोघे एकाच हाऊसचे असले की Practice Match च असते>>>>>> प्रॅक्टिस मॅच नसते.. पॉईंट्स हाउसला जातात, कोणा एकाच्या खात्यात न जाता..
प्रसिक सारखा सारखा मला
प्रसिक सारखा सारखा मला हरवतोय...
बुक ३ मधले ४ चॅप्टर च्या पुढे
बुक ३ मधले ४ चॅप्टर च्या पुढे का जात नाही..........५ वा चॅप्टर ओपन होत नाही आहे..:(
उयद, आम्ही अजुन बुक २ वरच
उयद, आम्ही अजुन बुक २ वरच आहोत..
प्रसिक
स्लिदरिन वाले हुषार आहेत.. मी पटकन हरते म्हणुन मला सारखी ड्युएल रिक्वेस्ट पाठवतायेत
Pages