Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही मुलीचे नाव "ज्ञानदा"
आम्ही मुलीचे नाव "ज्ञानदा" ठेवले.
prasun, preyas.
prasun, preyas.
परम
परम
प्रसेनजीत
प्रसेनजीत
Aahana हे नावं मराठीत कसे
Aahana हे नावं मराठीत कसे लिहायचे ???
http://www.babynology.com
ह्या साईट वर भरपूर ऑप्शन आहेत नावांचे आणि सुट होतात की नाही ते पण कळते (नुमरोलोजी)
धन्यवाद.
धन्यवाद.
प्रज्योत प्रतीक प्रमुख पार्थ
प्रज्योत
प्रतीक
प्रमुख
पार्थ
प्रज्वल
प्रज्वल
केदार ते "आहना" असणार... अर्थ
केदार ते "आहना" असणार... अर्थ काय आहे?
सात्यक, सुव्रत
सात्यक, सुव्रत
केदार ते "आहना" असणार... अर्थ
केदार ते "आहना" असणार... अर्थ काय आहे? >>>> वेका नावाचा अर्थ सूर्याचे पहिले किरण असा आहे
पण मि जन्म दाखल्यावर अहना अस टाकलंय चालेल काय ????
मला स वरून बाळाचे नाव सांगा.
मला स वरून बाळाचे नाव सांगा.
मुलाचे की मुलीचे
मुलाचे की मुलीचे ?
तरिहि....
साहिल, स्वानन्द, समय,
स्वरा, सई, सिया, स्लेषा....
संजोग, समर्थ, श्लोक सई,
संजोग, समर्थ, श्लोक
सई, समिक्षा
लेखाची
लेखाची सुरुवात........
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे.
.
.
.
पण माझ्या माहिती प्रमाणे राशी-अक्षरावरून व्यवहारातील संबोधण्याचे (उच्चारण्याचे) नाव ठेवत नाहीत.....
इब्लिस | 25 August, 2011 - 23:18
ह्म्म्म...
नांव सुचवतांना अर्थ पण लक्षात घेत जा लोक हो.....>>>>>>>
१०१% अनुमोदन
नमस्कार मला माझ्या मुलासाठी
नमस्कार
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "न " आहे. आणि जन्म १२-१२-२०१२ चा आहे. पाडव्याला बारसे करायचे ठरवले आहे पण अजून नावामध्ये एकमत होत नाही. आम्हाला थोडेसे हटके/ वेगळे/unique नाव हवे आहे.
लिस्ट मध्ये असलेली नावे (रचित, निनाद, विवान, विहान)
मला अ वरुन मुलासाठी नाव हव आहे.
तसेच स आणि क नावामध्ये असलेली नावे पण मी शोधत आहे.(सायक, कलश).
कृपया मदत करा.
अनिमेश, सार्थक, सम्यक,
अनिमेश, सार्थक, सम्यक,
साई, स्वरान, साहिल , अमन ,
साई, स्वरान, साहिल , अमन , स्वरान्ग, आयुश, सिद्धेश, स्वर...........
माझ्या मैत्रीणीच्या मुलाचे
माझ्या मैत्रीणीच्या मुलाचे नाव निनांशू आहे अर्थ माहीत नाही.
नितांशू असंही नाव वाचलंय.
कणाद. अन्मय, सात्यकी, सार्थ, यथार्थ
मला अ वरुन मुलासाठी नाव हव
मला अ वरुन मुलासाठी नाव हव आहे. >
अर्जुन
आदी
अश्वीन
मला अ वरुन मुलासाठी नाव हव
मला अ वरुन मुलासाठी नाव हव आहे.
>> अर्णव, अरिष्मान, अरमान, आयुष, अहम, अनेक (हे एका गुज्जु मित्राचे नाव आहे!!!), अनिर, अनिरूद्ध, अनिकेत.
अगस्ती
अगस्ती
अर्चिस ( = सूर्य ) अनय
अर्चिस ( = सूर्य )
अनय
श्वेतांक, श्लोक, समर्थ,
श्वेतांक, श्लोक, समर्थ, सहर्ष, सार्थक, स्वराज
मला मल्हार नावाचा अर्थ
मला मल्हार नावाचा अर्थ हवाय...
अस्तित्व, अद्वैत, अंशुमन
अस्तित्व, अद्वैत, अंशुमन
suchaa | 28 March, 2013 -
suchaa | 28 March, 2013 - 14:06 नवीन
मला मल्हार नावाचा अर्थ हवाय...>>>
मल्हार बहुदा राग आहे, मियाँ मल्हार मेघमल्हार
मल्हार
मल्ल दैत्याचे हरण करणारे शंकराचे मार्तंडभैरव रुप म्हण्जेच
खंडोबा
अद्विक, अगस्त्य, अर्चित,
अद्विक, अगस्त्य, अर्चित, अक्षत, अक्षद
अवधूत, अनुप, अमेय
अवधूत, अनुप, अमेय
अंशुमान - सूर्याचे नाव आहे
अंशुमान - सूर्याचे नाव आहे
Pages