२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन पानी अर्ज?? एवढ काय लिहायच त्या मध्ये???
तीन प्रती कोणाला?? लोलादी एकच आहे ना??<<<<

किती हे प्रश्न.. आणि ते ही एकाच पोस्टीत..
तीन पानी अर्जात काय लिहायचं ते लोलादीना आधी विचारावं लागेल. त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल.
तीनही प्रती पोस्टाने (उलट टपाल खर्चासह ) लोलादीना पाठवाव्या लागतील.

त्यातली एक प्रत तुम्हाला पाठवली जाईल (होकार अगर नकार).
दुसरी प्रत लोलादी स्वत:कडे ठेवतील,
तिसरी प्रत सही शिक्क्यानिशी आमचे हाती आल्या शिवाय तुम्हाला चलचित्र देता येणार नाही.

लोलादी एकच आहे ना?? <<<< त्या किती आहेत असले उ आणि पां प्रश्न विचारू नयेत..

हुकूमावरून.. Proud

लोला, तुला पुनर्वाचन करायचयं का पॅकच? Proud
एमु, तुला ईमेल टाकते.
कोबाल्ट ब्ल्यू आहे का कुणाकडे? ते आणल्यास सचिन कुंडलकरचचं "फ्रिजात ठेवलेलं प्रेम" (हे नाटक/ पुस्तक) मिळेल. Happy

सचिन कुंडलकरचचं "फ्रिजात ठेवलेलं प्रेम" <<< मी हे तेंडुलकरचं असं वाचलं आणि म्हटलं फ्रिजात का ठेवतोय बेटा, अंजली आहे ना.. Proud

अरे कोणीतरी रुंदावणार्‍या कक्षांकडे लक्ष द्याला हवे. असले बाफं गरजेचे आहेत. Proud

अर तिच्यामारी! ५ मिनीटात काय झालं रे नात्या? इ बि सी रेडियो मध्ये प्रोग्राम डायरेक्टरची नोकरी वगैरे मिळाली की काय? Proud

लोला, बुवा Lol

आता वर आल्यावर गायब करण्यासाठी काय करू ?
तू त्या ग्रूपचे सदस्यत्व रद्द कर दोन दिवसांपुरते मग तो तुला बहूतेक दिसणार नाही Proud

नात्या, अरे काय झालं असं अचानक?

अहो काय करणार? बुवा सांस्क्रुतिक कार्यक्रम करा म्हणताहेत म्हणुन. Happy

चला बराच झाला टीपी. भेटु उद्या.

रुंदावणार्‍या कक्षा Happy
सांस्क्रुतिक कार्यक्रम म्हणून चमनला जेवणापूर्वी सेतूबंध सर्वांगासन करायला सांगावे
- विनंतीवरून

शूम्पी Lol
अहो बारातला कारभार सगळा हुकूमावरून चालतो.
विनंती करून देसाईंच्या पातेल्यातलं पापलेट सुद्धा ईकडून तिकडे हलणार नाही.
त्यांनी हुकूम सोडायचा अवकाश की ते टणाटण ऊड्या मारतंय की नाही बघा. Proud

मुलगी, भाई आणतो पुस्तकं.

थॅंक्यु स्वाती Happy

आता घरी जावं. उद्या सकाळी साडेपाचला रस्त्याला लागायचयं.

उद्या भेटूच मंडळी.

Pages