२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनी, नाईक जिलबी आणतो म्हणालेत ना? >> हो, मी (गोकुळची)जिलबी अणातो.
देसाई, आमचे २ फुल + १ हफ. हफ सठी वेगळं काही नको.

१) वैद्यबुवा - १+०?
२) सायो - १+१?
३) maitreyee - १+१?
४) स्वाती_आंबोळे - १+२
५) अभिप्रा - १?
६) परदेसाई- १+२
७) बिल्वा - २ फुल २ हाफ
८) नात्या - १?
९) सिंडरेला - १?
१०) सप्रि - १?
११) मृण्मयी - १
१२) चमन - १+१?
१३) अनिलभाई - १
१३) रूनी पॉटर - १+१
१४) लोला - १?
१५) नाईक - २ फुल + १ हाफ
१६) bedekar - १?
१७) स्वराली - १?
१८) वृंदाताई - १
यात काय हवे ते बदल करा.. मोजणे सोप्पे पडते...

१) वैद्यबुवा - १+०?
२) सायो - १+१?
३) maitreyee - १+१?
४) स्वाती_आंबोळे - १+१
५) अभिप्रा - १?
६) परदेसाई- १+२
७) बिल्वा - २ फुल २ हाफ
८) नात्या - १?
९) सिंडरेला - १?
१०) सप्रि - १?
११) मृण्मयी - १
१२) चमन - १+१?
१३) अनिलभाई - १
१३) रूनी पॉटर - १+१
१४) लोला - १?
१५) नाईक - २ फुल + १ हाफ
१६) bedekar - १?
१७) स्वराली - १?
१८) वृंदाताई - १
यात काय हवे ते बदल करा.. मोजणे सोप्पे पडते...

काय बदल केला ते विचारू नये. शोधून काढावे. हुक्मावरून. Proud

शनिवारी गटग आहे हे लक्षातच येत नाहीये. कुणी विचारलं शनिवारी भेटायचं का वगैरे, तर दोन मिनिटं विचार करावा लागतोय.

बिल्वा लांबुन येणारे लोक गटगला नेहमी स्थानिक लोकांपेक्षा लवकर पोचतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे तेव्हा चिंता नको Happy

१) वैद्यबुवा - १+०?
२) सायो - १
३) maitreyee - १+१?
४) स्वाती_आंबोळे - १+१
५) अभिप्रा - १?
६) परदेसाई- १+२
७) बिल्वा - २ फुल २ हाफ
८) नात्या - १?
९) सिंडरेला - १
१०) सप्रि - १?
११) मृण्मयी - १
१२) चमन - १+१?
१३) अनिलभाई - १
१३) रूनी पॉटर - १+१
१४) लोला - १?
१५) नाईक - २ फुल + १ हाफ
१६) bedekar - १?
१७) स्वराली - १?
१८) वृंदाताई - १

बिल्वा लांबुन येणारे लोक गटगला नेहमी स्थानिक लोकांपेक्षा लवकर पोचतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे >>>>> आयला! काय टोला हाणला!!!!
काही चुकी झाली का आमच्या कडून रॉणी? अगं सखुबत्ता वरुन फक्त चेष्टा करत होतो, इतकं मनाला लावून घेतलस? Proud

लोला,
त्या वरच्या चित्रांच्या खाली 'दोन्ही चित्रातले पाच फरक ओळखा' अशी एक ओळ लिही. मग बाफ लवकर हजारचा टप्पा गाठेल.

म्या एकलाच येऊन राहिलो ना बाप्पा, +१ काहून लिहू राह्यले.

बुवा
रागावले छे छे. अहो दरवेळी डीसीवाले आधी येवून सनई चौघडे तयार ठेवतात की नाही बाराबाफच्या महत्वाचा वल्लींसाठी सांगा बर, यावेळी खास पुंगी बजाके स्वागत करू काय Proud

चमन तू एकटा का येणार आहेस, आमची सौ चमनशी कधी ओळख होणार मग? सौ चमनला मायबोली अजिबात आवडत नाही की काय.

सिंडी Proud
पण मीही एकदा रूनीला कल्टी मारलेली आहे त्यामुळे 'आमी नै जा' असं म्हणता येणार नाही.

नाही नाही तसं काही नाही रूनी. Happy परीक्षा एकदमच तोंडावर आली आहे तिची म्हणून... कदाचित थोड्यावेळासाठी येईनही ती.

सगळ्यांनी आणलेलं जेवणाचं टेबलावर मांडलं की कळवा <<< तिकडे फ्लोरिडाला फोन करायचा का? टेबल कोण आणणार आहे?

फ्लोरिड्यात नको, मै.ला कळवा.

टेबलं नसणार का? हरकत नाही. सतरंज्या/चटया/जाजमं/दर्‍या:P/गोणपाट/वर्तमानपत्रं(ऑन सेकंड थॉट व.प. नकोत.) जे काय अंथरून त्यावर पदार्थ ठेवाल ते अंथरलं की बोलवा.

यावेळी खास पुंगी बजाके स्वागत करू काय >>>>> Lol पुंगी नै पिपाणी बजाके करो!

मै किती जवळ राहते देसाईंच्या घरापासून?>>>> मैत्रेयी अगदी हाकेच्या अंतरावर आहे असं नेहमीच ती म्हणते पण तिथून देसायांच्या घरी यायला किती वेळ लागेल हे फक्त तिलाच माहिती. (रस्त्यात बरेच स्टॉप असतात म्हणे तिचे) Proud
शोनू गटग ला जाताना, बस ताटकळत उभी होती, आमच्या हाकांना निराकार ओ देत होता पण मैत्रेयी गायब होती. Proud

मै चे घर माझ्या घरापासून Backyard मधून चालत गेल्यास ४६ सेकंद, आणि रस्त्याने गाडी चालवत गेल्यास १ मिनीट ५४ सेकंदावर आहे.. Happy

प्रत्येकाने बनवलेल्या पदार्थांचे आधीच फोटो काढा आणि इथे टाका. वृत्तांत( वेळेत) नाही आला तरी चालेल Wink
माय फेव्हरीट्स / विशलिस्ट फॉर फोटोज :-
१. मिसळ
२. मसालेभात
३. मसाला च्या मारी
४. मासे
५. मलई बर्फी

फक्त "म" ने सुरू होणारे पदार्थ Proud

मै किती जवळ राहते देसाईंच्या घरापासून? >>>> देसाई चट्टेरीपट्टेरी पायजम्यात मै च्या घरी पेपर मागायला जातात म्हणे. ह्यावरुन अंदाज लावा.

Pages