Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू काही पेशल सांसकृतिक
तू काही पेशल सांसकृतिक कार्यक्रम/मणोरंजन सादर करणार असशील तर प्रायोजनाचा विचार होईल.
देसाई
, खरय. एकदम पावरबाज आहे आपली वोडका!
तुम्हाला हवीये का? लवकर सांगा रे!
सांग्रिया +१
सांग्रिया +१
सांग्रिया +१>>> ह्या कोण
सांग्रिया +१>>> ह्या कोण आहेत?
रूनी, मी आले तर मला पण
रूनी, मी आले तर मला पण सांग्रीया!
मलाही सांग्रिया. हनी वोडका
मलाही सांग्रिया. हनी वोडका फारच भारी पडते.
हनी व्हॉडका असणारे का गटगला?
हनी व्हॉडका असणारे का गटगला? मला ट्राय करायचीच आहे. इतकेवेळा ऐकलयं.
गेल्या वेळीही होती बिल्वा.
गेल्या वेळीही होती बिल्वा. दोन, तीन घोटातच तुमच्या विमानाचा टेकॉफच्या दिशेने प्रवास सुरु होतो
ओके मग मी सखूबत्ता आणि
ओके मग मी सखूबत्ता आणि सांग्रिया आणेन.
हो की काय. गेल्यावेळी..
हो की काय.
भोज्जा झाला तेच पुष्कळ होतं. 
गेल्यावेळी.. जौदे.
५५० चा आकडा गाठला.. आता
५५० चा आकडा गाठला.. आता उरलेले ४५० कुठून येणार ?
रॉणी , तू सखुबत्ता आणणार आहेस
रॉणी , तू सखुबत्ता आणणार आहेस हे कळ्ळं (केव्हाच)
१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास
१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - मिसळ
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - स फ त
८) नात्या - स फ त
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - स फ त
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
अरे यात बदल झालेत ना? नाईक
अरे यात बदल झालेत ना? नाईक जिलेबी, चमन पाव + पान , सिंडी वांग्याची भाजी??? काय ते नक्की करो

अन मी नव्हे लोला माझ्या घरी बनवणार मिसळ. मी आपली तिला मदत करणार बॉ. मी पोळ्या आणतेय. (सध्या तेवढाच प्लान!) बाकी काही जमले तर आयत्या वेळी अॅड करेन.
सिंडे
अनुस्वार द्या हो ताई
अनुस्वार द्या हो ताई
कालच लोलाकडून कैर्या
कालच लोलाकडून कैर्या मिळाल्या. तेव्हा गटगला सखुबत्ता नक्की आणतेय.
नावापुढे किती लोक हाही आकडा
नावापुढे किती लोक हाही आकडा टाकलात तर तयारी करण्यार्यांना अंदाज येईल..
विनय + २
आणि अगदी लहान मुलं असतील (७ पेक्षा लहान) तर तेही सांगा, म्हणजे जेवण आणणार्यांनाही काही बदल करता येतील..
लोकहो, मी आम्रखंड करून आणू
लोकहो, मी आम्रखंड करून आणू का? बाकी चटण्या, लोणची हे आणू शकते.
भेळेच्या चटण्या आणायच्या आहेत का? असल्यास माझ्या नावावर ठेवा.
आमचे २ फुल +२ हाफ. हाफ मंडळी सगळं खातात त्यामुळे मेन्यूत वेगळं काही नको.
बिल्वा.. मी वाचलेल्या यादीत
बिल्वा.. मी वाचलेल्या यादीत भेळ नाहीय. तुम्ही चटण्या आणून काय करणार त्याचे?
भेळ आणणार असाल तर ते सगळं साहित्य आणा आणि यादीत टाका..
आम्रखंड आणणार असाल तर यादीत टाका... (वरची यादी Copy करून त्यात तुमच्या नावावर पदार्थ टाका)..
अहो, दोन तीन पानांआधी कुणीतरी
अहो, दोन तीन पानांआधी कुणीतरी भेळीबद्दल लिहिल होतं ना म्हणून विचारतेय. भेळीचं इतर सामान मी नाही आणू शकत.
सर्वांनुमते ठरेल ते आणेन. त्यात काय 
मला हाच एक पदार्थ आणायचाच आहे असं काही नाहीये.
मग आम्रखंडाला आपलेसे करून
मग आम्रखंडाला आपलेसे करून टाका पटकन...

कुणाला भेळ करायची असेल तर ते जागे होतील तेव्हा बघू...
बिल्वा: जय जय आम्रखंड माझा, आणते आम्रखंड माझा...
१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास
१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - मिसळ
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - स फ त
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - स फ त
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
केलं.
१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास
१) वैद्यबुवा - रंपा, जमल्यास चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - स फ त
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - स फ त (कदाचित समोसे पार्टी ३)
९) सिंडरेला - स फ त
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - समोसे पार्टी २, सांग्रीया, सखुबत्ता
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - गोकुळ जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
चमन, नात्या, नाईक यांच्या नावासमोरपण पदार्थ घातलेत/वाढवलेत
रूनी, नाईक जिलबी आणतो
रूनी, नाईक जिलबी आणतो म्हणालेत ना?
हो का मला आठवले नाही
हो का मला आठवले नाही जेवढ्यांचे आठवले त्यांचे केले अपडेट्स. वरची पोस्ट एडीट करते
मैत्रेयी -मिसळ लोला-
मैत्रेयी -मिसळ
लोला- कोल्हापुरी मिसळ
बॉबी फ्ले स्टाइल मिसळ थ्रोडाउन आहे का?
फदफद्याशी चपात्या नाही मिळणार का? भात खावा लागेल?
वाटीत घेऊन खाललं तर ते नाव
वाटीत घेऊन खाललं तर ते नाव सार्थकी कसं लावेल. मस्त मोठं स्टीलचं ताट घ्याचं अन त्यात भात आणि भाजी कालवून फदफदत असताना खायचं.
स्टीलच्या ताटावरून आठवलं...
स्टीलच्या ताटावरून आठवलं... डिस्पोजेबल ताटं-वाट्या-पेले-कप्स कोण आणणार आहे?
डिस्पोजेबल
डिस्पोजेबल ताटं-वाट्या-पेले-कप्स कोण आणणार आहे? << भरपूर आणून ठेवलेले आहेत..
मै - चपाती आणणार होती ते बदललंय का? तिच्या नावासमोर मिसळ दिसतेय.. आधी सांगितलंत तर चांगल्या चपात्या आणता येतील.
मैत्रेयीच्या नावापुढे मिसळ
मैत्रेयीच्या नावापुढे मिसळ काढून पोळ्या लिहील्यात
सिंडिचे काय ठरले वांग्याच्या
सिंडिचे काय ठरले वांग्याच्या भाजीचे?
Pages