Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, नेहमी येणार्या मंडळींना
भाई, नेहमी येणार्या मंडळींना ह्या बीबीचा पत्ता देणारी एक मेल टाका ना प्लीज.
माणूस, बाईमाणूस, फचिन वगैरे मंडळी वर नाहीयेत.
मी शेवटच्या आठवड्यात ठरवू
मी शेवटच्या आठवड्यात ठरवू शकेन.. २१ जानेवारी (१४ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी स्नो डे म्हणून राखीव ठेवण्यात आलेला आहे...
बोस्टन वरून कुणी येतय का?
बोस्टन वरून कुणी येतय का?
एक मुलगी, अजय व असामी ला
एक मुलगी,
अजय व असामी ला विचारुन बघा.
आता सांस्कृतिक
आता सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल बोलू.
१. मायबोलीची सद्यपरिस्थिति - मायबोलीवरील वाङ्मय, चर्चांचे विषय, माहितीपूर्ण लेख यावर विचारप्रवर्तक व उद्बोधक चर्चा.
२. मायबोलीवरील आजि व माजी सभासदांची आजची हलहवाल काय?
३. अंताक्षरी!
फचिन, फक्त लग्नासाठी भारतात
फचिन,
फक्त लग्नासाठी भारतात जाणार असशील तरच तुला न येणे माफ. नाहीतर उगाच ऑफिसात काम खूप आहे असल्या मला राग येणार्या सबबी सांगू नकोस.
स्वाती_आंबोळे, तुम्ही भारतात गाण्यांची सीडी करायला जाणार असलात तरच न येणे तुम्हाला माफ, नाहीतर लाडू व नवीन गाण्यांचा संग्रह घेऊन या!! मराठी आणलीत तर बरे, हिंदी गाण्यांचा अर्थ समजत नाही!!
शिवाय आरती सध्या कुठे? पन्ना?
मेनु काय काय ठरला?.
मेनु काय काय ठरला?.
होस्टीणीला जरा येऊन लीड घेऊ
होस्टीणीला जरा येऊन लीड घेऊ द्यावा का?
हो.. हो.. कुणीतरी काँट्क्ट
हो.. हो.. कुणीतरी काँट्क्ट करा होस्टीणीला.
काय करायचे बोला की. चिंता
काय करायचे बोला की. चिंता नको, मी आहेच इथे. बेत बदललेला नाही
वडे करायचेत का? मी तयार आहे करायला, तसे ठरले बरोबर अजून "स्नेक्स" काय सूट होतील, ऑप्शन्स पण सुचवा..
मै, ऑप्शन्स सुचव त्याप्रमाणे
मै, ऑप्शन्स सुचव त्याप्रमाणे पदार्थ वाटून घेऊ.
होस्टीणीला जरा येऊन लीड घेऊ
होस्टीणीला जरा येऊन लीड घेऊ द्यावा का?
होस्टीणीने महत्वाचे काम केलेले आहे. आता कामे करायची बाकी आहेत. तेव्हढी बाकीच्यांनी करायची. मी मला आत्ता जे जमते ते करतो आहेच (फुकटच्या गप्पा). शिवाय तिकडे पोचल्यावर करीनच काम - खाणेपिणे!
हा मेनू कसाय ? - वडे, पकोडे,
हा मेनू कसाय ? - वडे, पकोडे, चिकन/ फिश टिक्का, स्प्रिंग रोल्स, इ. वेगवेगळे भरपूर स्टार्टर्स, चटण्या , बरोबर फ्राइड राइस अन तडका दाल. आणि किमान दोन डिझर्ट्स
शिवाय रंपा ?
अजून काय ऑप्शन्स सुचतायत का?
कुणाला काय जमतय ते लिहा , उरलेले मी बघेनच. पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ. काही आणायची गरज नाही. मी ते आणून ठेवेनच.
ह्यातली तडका दाल मी उचलू का?
ह्यातली तडका दाल मी उचलू का? प्लस एक स्टार्टर आणते.
सायो ओके गं, स्टार्टर कोणतं
सायो ओके गं, स्टार्टर कोणतं ते पण आधीच ब्लॉ़़क करून ठेव नाहीतर डबल व्हायचं
मी भेळीचं सामान आणेन. झक्की
मी भेळीचं सामान आणेन.
झक्की रंपा आणतील.
अरे ते चमन नि फचिन कुठे आहेत?
अरे ते चमन नि फचिन कुठे आहेत? त्यांना काय अक्षत देऊन आमंत्रण द्यायचे का?
भेळ विचारात होते. पण स्वातीने
भेळ विचारात होते. पण स्वातीने उचलली ऑलरेडी. तेव्हा काय वेगळं आणता येईल का, ह्याचा विचार करते. स्प्रिंग रोल्स मी घरी केले नाहीत कधी त्यामुळे ती रिस्क घेववत नाही.
सायो, म.ब. आण. मी थोडी लवकर
सायो, म.ब. आण.

मी थोडी लवकर येते तुझ्याकडे हवंतर आणि एकदम करू. सामान मी आणेन.
चालेल तसंही. मी चिराचिरी
चालेल तसंही. मी चिराचिरी सामान आणि हिरवी चटणी घरी करेन. गोड चटणी दीपची.
मगाशी मलई बर्फीचाही विचार आला होता. ते ही करेन.
माझ्या नावावर वडे लिहा सध्या.
माझ्या नावावर वडे लिहा सध्या. बाकी अॅड झाले तर नंतर लिहितेच
काय झालं ? अजून मेनू पुढे
काय झालं ? अजून मेनू पुढे सरकेना ?
आता ह्या बाफचं नाव परत बदलून
आता ह्या बाफचं नाव परत बदलून स्प्रिंग एवेएठी करावं लागणार बहूतेक..
ह्यावेळी सरप्राईज गेस्ट कोण
ह्यावेळी सरप्राईज गेस्ट कोण आहेत बरं.
पाय.
पाय.
लावलेत बरं केल. जरा पुढे मागे
लावलेत बरं केल. जरा पुढे मागे बघुन लावत चला. आता सरप्राईज गेस्ट 'पाय' म्हणजे कोण विचारतील लोकं.
(No subject)
बरं मेनु सजेशन्स घ्या कच्छी
बरं मेनु सजेशन्स घ्या
कच्छी दाबेली, फ्रँकी, ओल्या वाटाण्याच्या कचोर्या, सुरळीच्या वड्या, पिवळा / पांढरा ढोकळा, कॉकटेल इडल्या, डेव्हिल्ड एग्स, चिली पनीर, चिकन ६५, चिकन मलाई कबाब, चिकन / व्हेज डंपलिंग्स -( ग्योझा) , दही वडे,
शेव बटाटा पुरी, काठी कबाब रोल्स, खेकडा भजी, मिरची भजी, मुगोडे, थाय स्टाइल फिश केक्स ,
स्पिनॅच डिप / बाबा गनुज / क्रॅब डिप / स्मोक्ड सामन डिप / वसाबी वा इतर फ्लेवर्स वाले हमस / ग्काकमोले / मँगो किंवा पायनपाल साल्सा /
वा मस्त! आता उचला की यातले
वा मस्त! आता उचला की यातले आयट्म एकेक!
आम्ही ए.वे.ए.ठि.ला न
आम्ही ए.वे.ए.ठि.ला न येणार्यांची सजेशन्स घेत नाही.
Pages