विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसतं जखडून ठेवल्यासारखे होतं आहे, हात पाय एकत्र बांधल्यासारखे वाटतं आहे. कुठे गेले ते चौकार, षटकार?

अग आई ग, काय हाणला आहे दिलशानने पाठीवर बुक्का! आम्ही नाही खेळत जा! युवराजला येऊ दे.

पण बच्चमजी, हम डरेंगे नही!! जितेगा भाई जितेगा!

भारत जिंकेल.
Happy

आता २२५ शिवाय विकेट नको. Work'em boys!!!! Work'em!

गुड मुव! बरय! आता मारामारी नकोय नाहीतरी. धोनीला वेळ मिळेल सेटायला!

धोनीचा श्वास अजून संथ नाही झालाय. U can see his nostrils flare up every now and then. अजून ४-५ ओवर रोटेट केला ना स्ट्राईक He'll be back to normal.

आता आरामात खेळा, प्लीजच....प्लीजच....प्लीजच.... Lol

हळुहळु ५.०४ वरु ६.०० वर आणा..! Biggrin

.
.
.
.
.
उगाच दुखी वातावरण नको.

गटाराला झाकण लाव>>>>>> इंग्ल्श ऑपशन ला होतं का? चल जाऊ दे. सोड. शिवी नाही दिलेली भाऊ. फक्त त्याच्या नाकपुड्या फुलतात येवढच लिहीलय.

<< अगदी अगदी मलाही वाटतय ही नवीन टीमच काहितरी करून दाखवणार सगळे म्हातारे टेन्शनने हार्टअ‍ॅटॅक येईल या काळजीने उगाचच काहितरी बकबक करतायत... >> अहो स्वप्नाजी, तुम्ही चक्क नो-बॉल टाकताहात, कल्पना आहे का ? माझ्यासारखे "म्हातारे"च उलट विश्वास दाखवताहेत नवीन खेळाडूंवर !!!

बुवा, तुम्हाला काही बोललो तर या "नंद" ला झोंबतं हो..... Biggrin
..
.
.
असो
न खेळ्णारे खेळत आहेत म्हणजे नक्की काहीतरी "गोलमाल" आहे.
बुवा, तुमचं काय मत आहे या वर...?

धोणी आणि गंभीर ३५ षटकेपर्यंत टीकले तर आज धोणी ने पॉ.पप्ले. लवकर घ्यावा असे वाटते. धोणी आज चांगला खेळातोय.. सेट झाल्यावर त्यान पॉ.प्ले. घेतला तर सामन्याला निर्णायक कलाटणी देवू शकेल असे वाटते. रन रेट मग ५ च्या खाली आणला तर पुढे सहज खेळून जिंकतील.. धोणी असे डावपेच करेल का?
सर्वात मह्त्वाचे गंभीरे ना आतता ५० षटकांसाठी खेळायला हवं..

Pages