Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धोनी बद्दल आता परत चांगलं
धोनी बद्दल आता परत चांगलं बोलायला लागले कॉमेंटी लोकं ! Seriously, what time to get a hold of your game and do well!!!
भाऊ धोनी, अरे आताच तर आलास ना खेळायला, इतक्यात पेकाट मोडून घेतलस? असुदे! व्हिलचेअर आणून खेळवा ह्याला.
टेन्शन आलंय ... पण आपणच
टेन्शन आलंय ...
पण आपणच जिंकणार !
२०० ला ४ कमी...खूपच टेन्शन
२०० ला ४ कमी...खूपच टेन्शन आलेय.. आता उठून चहा घेतलाच पाहिजे.
मला येतीय प्रचीती. भयंकर
मला येतीय प्रचीती. भयंकर टेन्शन आता!! हात गार पडतायत .. घश्याला कोरड वगैरे
छ्या जसे क्लोज जाऊ तसे फार त्रास आहे राव 
हे चिन्गीसाठी आहे. तोवर ध्वनी
हे चिन्गीसाठी आहे. तोवर ध्वनी आणि मै आल्या मध्ये.
"धोनी ला शिव्यांची लाखोली
"धोनी ला शिव्यांची लाखोली वाहीली की आपला संघ जिंकतो" असा काही लोकांचा (गैर)समज आहे.
बुवा, या कॉमेंट विषयी तुमचं काही मत...?
इतके ब्रेथलेस होतेय मला...
इतके ब्रेथलेस होतेय मला...
ह्या दोन जोडगळीने काहितरी चमत्कार करून स्कोर २५० लवकर नेला तर बरेय
काय झालं या लडदुला? आत्ता
काय झालं या लडदुला? आत्ता नाही आला कि ईंजुरी. मी मिस केलं काय झालं ते.
२०० , कमॉन भारत.. सही
२०० , कमॉन भारत..
सही फोर...
ढोणी ५०...
लगे रहो भारत!!!
७१ रन्स आणि ७२ बॉल्स.
७१ रन्स आणि ७२ बॉल्स.
७२ मध्ये ७५ व्वा इतकं काही
७२ मध्ये ७५ व्वा इतकं काही अवघड नाहीय पण...... बॉल २ बॉल झाला तरी.
मुर्ख आहेत चातका ते लोकं. जाऊ
मुर्ख आहेत चातका ते लोकं. जाऊ दे. चिडू नको. मलाही चिडायचं नाहीये. तुच बघ. तेव्हा शिव्या देऊन काही उपयोग होता का? आता आपण जिंकणार आहोत, तेच जिंकून देणार आहेत आपल्याला!
भेंडी, मुठी आवळून हाताला रग लागली!!! Steady boys!! Steady!!! Almost there!!!
आयच्चा गौती!! फायनल मध्ये शतक!!! तेंचा जयवर्देने फायर झाला आप्ला गौती!!! हा का ना का?
बुवा, खरे आहे तुमचे.. धोनी
बुवा, खरे आहे तुमचे.. धोनी थोडा आता रिलॅक्स झाला आहे. उड्या मारत नाहीये. सही खेळतायेत..
पुणेकर.... मला असं दिसतंय की
पुणेकर.... मला असं दिसतंय की तुम्ही मैदानावर आहात आणि पहील्या रांगेच्या खुर्चिवरुन ओरडुन ओरडुन खेळाडुंना प्रोत्साहन देत आहात
भेंडी, मुठी आवळून हाताला रग
भेंडी, मुठी आवळून हाताला रग लागली!!! Steady boys!! Steady!!! Almost there!!!
चातक, काश ऐसा होता मी आपलं
चातक, काश ऐसा होता

मी आपलं घरात लॅपटॉप पुढे बसूनच ओरडतीये
वाईड बॉल...१०० ची पार्टनरशीप..
वन मोर फोर...
लगे रहो ईंडिया!!!
सुपर्प ४ धोनी...
सुपर्प ४ धोनी...
स्टेडियमात गणपती बाप्पा चा
स्टेडियमात गणपती बाप्पा चा घोष सुरु झालाय!
धदरं धधं धधं!
धदरं धधं धधं!
आज मुख्ख्य फरक हा दिसतोय की
आज मुख्ख्य फरक हा दिसतोय की मुरली ची गोलंदाजी अगदीच कमकुवत आहे.. किंबहुना अपल्या फलंदाजांनी त्याला उत्कृष्ट खेळून लंकेची हवाच काढून टाकली... ग्रेट!! मस्त डावपेच आज भारताचे...
सन्निभाय बोलला ते किती अचूक
सन्निभाय बोलला ते किती अचूक होते... या खेळपट्टीवर फक्त चेंडूला दिशा द्यायची या अॅप्रोच ने खेळायचे.. बाकी खेळपट्टीत काहीच विशेष धोका नाही... ग्रेट!
६० चेंडूत ५४, आताच पॉ.प्ले. घ्यावा का??
मी नेटवरच बघतोय. पण मला
मी नेटवरच बघतोय. पण मला तूम्हीच सगळे डोळ्यासमोर दिसताय...
बॉलर्सना काही फार टर्न वगैरे
बॉलर्सना काही फार टर्न वगैरे मिळत नाहीये हे खरय पण त्यांनी तरी कुठे काही वेरियेशन्स वगैरे दाखवली आज?
We did a really good job in the beginning. आता सुद्धा त्यांची बॉलींग खराब असती तर छक्के चौके बसले असते. सेन्सिबली प्लेयड इनींग आहे ही.
गो गौती!!! ९७!!!!! गो गो गो गो!!
गंभीरला माझ्या कडुन त्याच्या
गंभीरला माझ्या कडुन त्याच्या होउघातलेल्या "शतकाला" शुभेच्छा.
धोनी आणि गौतम दोघांच्या
धोनी आणि गौतम दोघांच्या चेहेर्यावर केवढे टेन्शन दिस्तंय.
गेला गंभीर...
गेला गंभीर...
अरे गंभीर.... काय केलस रे
अरे गंभीर.... काय केलस रे बाबा... काय गरज होती?? श्या.... संधीच द्यायची नाही लंकेला...
ओ न्नो ! गूड इनिंग्ज गौती !!
ओ न्नो !
गूड इनिंग्ज गौती !!
गंभीर, कशाला
गंभीर, कशाला असं?
श्या..थोडक्यात १०० हुकले त्याचे..
गंभीर गेला. मस्त खेळला... गो
गंभीर गेला. मस्त खेळला...
गो गौ गं!!
(मला हे केव्हापासून म्हणायचं होतं, पण उगाच पनवती नको म्हणून..)
गौती गेला...९७ वर असा
गौती गेला...९७ वर असा शॉट...
अवघड आहे...
सचिनच्या ऐवजी गौतमचे नाव तर नव्हते ना समस मध्ये
आकडा तरी खरा ठरलाय
Pages