Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला, भारताची सुरुवात दणक्यात
चला, भारताची सुरुवात दणक्यात झालेली आहे महाराजा.
टेंशन !!!
टेंशन !!!
सेहवाग गेला.... हरतो आपण!!
सेहवाग गेला.... हरतो आपण!!
विकेट गेली म्हणून स्लो होऊन
विकेट गेली म्हणून स्लो होऊन उपयोग नाही. आपण त्यांच्या सारखे विदाऊट प्रेशर नाही खेळू शकत (चेज करत असल्यामुळे). बरय, तेंडल्या आणि गंभीर, शांत आहेत दोघं ही.
सेहवाग गेला >>दरवेळी
सेहवाग गेला >>दरवेळी एल्बीड्ब्लु.. आता पुढे बघु
जीतेंगे भाई जीतेंगे श्रीलंका
जीतेंगे भाई जीतेंगे
श्रीलंका को हरायेंगे
फक्त सेहवाग गेला म्हणून हरणार
फक्त सेहवाग गेला म्हणून हरणार कसे, अजून ९ आहेत. थिंक पॉझिटिव्ह.
Just keep chipping runs!
Just keep chipping runs!
कमॉन इंडिया, जोर से बोलो दे
कमॉन इंडिया,
जोर से बोलो दे घुमा के...
त्यांचापण चौथ्या ओव्हरमधे गडी
त्यांचापण चौथ्या ओव्हरमधे गडी तंबूत परतला होता. जर ते करू शकतात, आपणही करू शकतो. पॉझिटिव्ह विचार करा, जिंकण्याचे जोरदार प्रयत्न करा.
विलो वाल्यांना साउंड चा
विलो वाल्यांना साउंड चा प्रॉब्लेम येतोय का ?
मै, नखं खात बसू नकोस, चलो
मै, नखं खात बसू नकोस, चलो चिअर अप... जोर से बोलो दे घुमा के
पन्ना कुठे गेली?
आवाज फुटेना झालाय ... मला
आवाज फुटेना झालाय ... मला कुणीतरी चिअर अप करा ...
मी निगेटिव्ह विचार केला की
मी निगेटिव्ह विचार केला की आपण मॅच जिंकतो. असा गेल्या दोन्ही वेळेचा अनुभव.
गेल्या दोन्ही वेळेला आपण तिसर्या बॉलला ४ ने खातं उघडलं होतं यावेळेसारखंच....
केवढा तो अंधविश्वास...
शब्बास तेंडल्या आणि गौती.
शब्बास तेंडल्या आणि गौती. रोटेट! रोटेट!
आयल टेक इट. आजच्यापुरता
आयल टेक इट. आजच्यापुरता बुप्रावाद बंद करू का !
("आज खुश तो बहोत होगे तुम?! हाईं? ! " ) 
नी, ओके मग कर निगेटिव्ह विचार
नी, ओके मग कर निगेटिव्ह विचार
मै, तुला माझ्याकडून मॅनिक्युअर. झालीस का चिअर अप ?
मै, ये हुई ना बात! आपण
मै,
ये हुई ना बात! आपण पॉझिटिव्ह विचार तर करू शकतो ना?
सांगा कोणी तरी विलो ला साउंड
सांगा कोणी तरी विलो ला साउंड प्रॉब्लेम आहे का ?
तेंडल्या looking rock
तेंडल्या looking rock solid!!!!!!!!!! No misses, no beats!!! Middling the ball really well!!
फीड चेंज कर डिज्जे, मला काही प्रॉबलेम नाहीये.
नाही... इथे तरी दिसतंय आणि
नाही... इथे तरी दिसतंय आणि ऐकू येतंय व्यवस्थित...
बुवा तुमच्या तोंडी अशी गटारी
बुवा तुमच्या तोंडी अशी गटारी भाषा शोभत नाही हो...
सेहवाग गेला .. पण त्यांच्यासारख डोक शांत ठेवुन पॅनिक न होता खेळल तर टार्गेट अचिव्हेबल आहे..
मुकुंद, एकदम बरोबर. आपण जिंकू
मुकुंद, एकदम बरोबर. आपण जिंकू शकतो आणि आपण जिंकणार. चला बोलो, हल्ला बोल...
जितेगा इंडिया जितेगा!
लोक्स, माझ्या वडीलांना काल
लोक्स, माझ्या वडीलांना काल एप्रिलफूलचा मेसेज आला होता तो याप्रमाणे...
श्रीलंका प्रथम बॅटींग करेल....
त्यांच्या ७४-४ असा स्कोअर राहील...
त्यांची टोटल २७०-२७४ च्या दरम्यान राहील...
सेहवाग पहिल्या ओव्हरला आऊट होईल...
तेंडूलकर ९५-९८ करून आऊट..
आणि भारत शेवटचे दोन बॉल बाकी असताना एक गडी राखून विजयी होईल...
यातले ७४-४ सोडले तर बाकी तीन खरे ठरले आहे. पुढचे बघुया कसे होते ते.
मी आधी तो मेसेज हसण्यावारी नेला होता. पण आता योगायोगाने त्यातल्या तीन गोष्टी खर्या ठरल्याने तुमच्याशी शेअर करण्याचे ठरवले.
पोस्ट अस्थानी वाटत असेल तर डिलीटून टाकेन..
पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे.,
आणि तो मेसेज अजून सेव्ह करून ठेवला आहे. गरजवंताना तो दाखवण्याची तयारी.
चुकून म्युट केलयस का बघ ,
चुकून म्युट केलयस का बघ , राईट कॉर्नरला स्पीकरच्या खुणेवर छोटा क्रॉस आहे का बघ.
बापरे... हे पण फिक्स की काय?
बापरे... हे पण फिक्स की काय?
जियो गंभीर !!!
जियो गंभीर !!!
चला ठीक आहे..तो मेसेज
चला ठीक आहे..तो मेसेज गांभिर्याने घेण्याची गरज नाही..
साहेब आऊट
तेंडल्या गेला.... संपलो
तेंडल्या गेला.... संपलो
तेंडुलकर गेला
तेंडुलकर गेला
Pages