Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टाकला टाकला..
टाकला टाकला..
वाचला गंभिर हुश्य!
वाचला गंभिर हुश्य!
मॅच बंद करुन बसलेय..
मॅच बंद करुन बसलेय..
येस ही मॅच अपणच जिंकणार आहे.
येस ही मॅच अपणच जिंकणार आहे. मी फक्त तेंडल्य बद्दल बोलत होतो.. जयवर्धने ज्या पधतीने खेळला ते पाहुन तेंडल्याचे लिमिटेशन जाणवले. आज तेंडल्याने अँकर होणे अपेक्षीत होते... असो
आज सगळेच खेळतील.. धिस कप इस आवर्स ! गो इंडीया गो!
इथे निळे चेअरे टाकणं मना आहे
इथे निळे चेअरे टाकणं मना आहे
५ चा जरी ठेवला ४० ओवर पर्यंत
५ चा जरी ठेवला ४० ओवर पर्यंत तरी चालेल. पुढच्या २५ ओवर खेळून काढा बास्स!!
अंजली, पन्ना, बुवा तुमच्या
अंजली, पन्ना, बुवा तुमच्या आशावादाचं मला खरंच कौतुक वाटतंय.
आशावादावर जग चालतं. आधीच रडके
आधीच रडके चेहरे करून का बसायच? जीव तोडून प्रयत्न केले तर आपण जिंकू.
आजही गावस्कर, शास्त्री लंकेची
आजही गावस्कर, शास्त्री लंकेची काळजी करत बोलत आहेत !!
आडो, पाकिस्तान विरुद्ध पण मी
आडो, पाकिस्तान विरुद्ध पण मी म्हंटलो होतो की नाही?
आंधळा आशावाद नाहीये हा. हे नवीन पबलीक खरच खूप स्टाँग आहे मेंटली. पुर्वीचा भारत असता तर आता पर्यंत गळती लागली असती, दारुण पराभवाची तयारी वगैरे. नो मोअर.
अत्ता मी तेच लिहित होते.
अत्ता मी तेच लिहित होते. गावस्कर कुणाच्या बाजूने आहे नक्की
पब्लिकहो काळजी करु नका...
पब्लिकहो काळजी करु नका... कोहली आणि गंभीर मस्त खेळताहेत... २ बाद होऊनही १७ ओव्हर्स मध्येच ९१ धावा झालेल्या आहेत...
जिंकणार आपणच जिंकणार.....
जीतम्.... जीतम्.....
मघाशी तेंडुलकर आउट झाला
मघाशी तेंडुलकर आउट झाला तेव्हा पण काही देशी लोकांनी टाळ्या वाजवल्या.
मागच्या भारत पाकिस्तान मॅच
मागच्या भारत पाकिस्तान मॅच च्या वेळेस पण शास्त्री पाकच्या काळ्जीने कॉमेंट्री करत होता.
तेव्हा जिंकलो म्हणून आज तो मुद्दाम तसच करत असेल
गावश्या... कुडकुडी लावतोय
गावश्या... कुडकुडी लावतोय लंकेला...
जंबो जेट , जंबो झेट झुईSSSSSS
जंबो जेट , जंबो झेट झुईSSSSSS


गंभिर जपुन रे बाबा !!
गंभिर जपुन रे बाबा !!
गंभीर कोहली शेवटपर्यंत खेळत
गंभीर कोहली शेवटपर्यंत खेळत राहीले तर उत्तम ! भागीदारी महत्त्वाची ठरेल नि आत्मविश्वासही दुणावेल.. एकाग्रतेने खेळा म्हणजे जितम !
१०० रन्स , लगे रहो.. चक दे
१०० रन्स , लगे रहो..
चक दे ईंडिया!!
१७६ टू गो.
१७६ टू गो.
गणपतीबाप्पा मोरया !
गणपतीबाप्पा मोरया !
श्रीलंका ६०-२ होते व धावांची
श्रीलंका ६०-२ होते व धावांची सरसरी होती ३.५ च्या आसपास; आपण आता १००ओलांडले -२ विकेट व सरासरी आहे ५.२५ . माझा विश्वास आहे या नवीन खेळांडूवर !
चक दे इंडिया......१६६ टू गो
चक दे इंडिया......१६६ टू गो
आस्ते कदम!!! जागते रहो!!! आल
आस्ते कदम!!! जागते रहो!!!
आल इज वेल!!!
जय हनुमान !!
जय हनुमान !!
अगदी अगदी मलाही वाटतय ही नवीन
अगदी अगदी मलाही वाटतय ही नवीन टीमच काहितरी करून दाखवणार सगळे म्हातारे टेन्शनने हार्टअॅटॅक येईल या काळजीने उगाचच काहितरी बकबक करतायत...
२०/२० ची टीमच आणणार वर्ल्ड कप आपल्याला
हो भाऊ पण आपली बरीच मदार सचिन
हो भाऊ पण आपली बरीच मदार सचिन आणि सेहवाग वर होती. आणि तेच गेलेत. अर्थात योग म्हणतो तसं संयमाने खेळलो तर शक्य आहे. कोहली बहुतेक आउट....
विराट गेला.
विराट गेला.
श्या , गेली विकेट
श्या , गेली विकेट
धोनी आला!!!!!!!!!
धोनी आला!!!!!!!!!
Pages