Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१२४ needed in 118, and raina
१२४ needed in 118, and raina and yuvi to come.. i can definitely bet on india.. they are playing sensibly with "patience"
आमीर खान आनी त्याची बायको तेच
आमीर खान आनी त्याची बायको तेच ड्रेस घालुन आलेत. मोहालीला हेच ड्रेस होते.
शब्बास धोनी!!!!!! चौका!!!
शब्बास धोनी!!!!!! चौका!!!
as i said before the pitch
as i said before the pitch has eased in to nice batting wicket now.. no need for rash shots.. playing to merit of the ball will do.. with batting powerpplay still in hand i think we should win this comfortably.
नी जिंकू ग आपण .. अब नही तो
नी जिंकू ग आपण .. अब नही तो कभी नही >>> रश्मे
अगं दर ५ वर्षांनी होतात हे सामने. म्हण अब नही तो पाच साल बाद सही 
आमिरने सान्गितले होते
आमिरने सान्गितले होते टी-शर्ट, जीन्स एवढेच नव्हे तर सॉक्स आणि शुजपण तेच घालणार म्हणून..
come one mahi u can do it...
come one mahi u can do it... playing awesome...
तुझे सगळे गुन्हे माफ! 
आमीर खान आनी त्याची बायको तेच
आमीर खान आनी त्याची बायको तेच ड्रेस घालुन आलेत. मोहालीला हेच ड्रेस होते. >>>अर्रेच्या खरंच, छान निरीक्षण अपर्णे. (अपर्णा)
Come on Dhoni!!!!! My man!!
Come on Dhoni!!!!! My man!!
चातक म्हणजेच गणू का? सध्या
चातक म्हणजेच गणू का?
सध्या फक्त मॅचबद्दलच बोला. लेकी बोले सुने लागे प्रकरण आत्ता इथे करु नका. त्याकरता बाक दिवस पडलेलेच आहेत.
चातका ४ वर्षांनी होतात रे...
चातका ४ वर्षांनी होतात रे... आणि आत्ता सगळ्यात बेस्ट कंडिशन आहे जिंकायला... ४ वर्षात बरच काही बदलेल
दुसरे देश स्ट्रॉन्ग असतील तेव्हा... आयर्लंड ..
ऑस्ट्रेलिया जोमाने येईल .. असे बरेच मुद्दे आहेत.... म्हणून म्हणाले तस
come one mahi u can do it...
come one mahi u can do it... playing awesome... >> त्यला अजुन सुर सापडत नाहीय, तो वाट बघत त्या 'बोनस बॉलरची'. एकदा का सुरवात झाली की.............मग...
पण त्या आधी संयम ठेवला पाहीजे त्याने, तो बॉलर येइपर्यंत.
चातका ४ वर्षांनी होतात रे...
चातका ४ वर्षांनी होतात रे... >> बघ रश्मे तुला माहीत होतं तरी तु मला बोलायला लावलंस. (गम्मत केली गं )
आत्ता सगळ्यात बेस्ट कंडिशन आहे जिंकायला >>> हे पण खरंय तुझं २७४ म्हणजे 'नथींग' आहे
अचानक फुलटॉस बॉल्स यायला
अचानक फुलटॉस बॉल्स यायला सुरुवात झालीये... बहुतेक ड्यू/ह्युमिडीटी वाढते आहे... भारतासाठी मस्त बातमी... कारण फलंदाजी करणे सोपे होईल...
रच्याकने: लंकेचे खांदे पडायला सुरुवात झाली आहे... एकदा धोणी, गंभीर २००+ च्या पुढे गेले की मजा येईल.
धावफलक हलता ठेवा, एखादा चौकार
धावफलक हलता ठेवा, एखादा चौकार मारा, म्हणजे बास.
चातका b +ve
चातका
b +ve
सायो....गणुचा आज दुसरा डुआय
सायो....गणुचा आज दुसरा डुआय आहे आणी तो येउन गेला आहे.
तु रागवु नकोस हे घे मॅचचे स्कोर वाच
India 173/3 (33.3 ov)
<< भाउ या परीस्थितही तुम्हाला
<< भाउ या परीस्थितही तुम्हाला मस्करी सुचतेय >> चातकजी, तुम्ही माझ्या "म्हातारे"पोस्ट्बद्दल म्हणत असाल, तर मायबोलीवरची माझी सगळ्यात गंभीर कॉमेंट तीच आहे. And I mean it !
रच्याकने: लंकेचे खांदे पडायला
रच्याकने: लंकेचे खांदे पडायला सुरुवात झाली आहे... एकदा धोणी, गंभीर २००+ च्या पुढे गेले की मजा येईल.>>>>> मलाही असं वाटलं बरं का पण बळच असेल बहुतेक. मनाचे खेळ असं म्हणून सोडून दिलं.
ह्या दोघं बापुड्यांनी शिंगल हातानी मॅच हाणली तर काय मजा येइल!
भाउ
भाउ
अमीर खानचा त्या ड्रेस वर
अमीर खानचा त्या ड्रेस वर विश्वास असेल. म्हणून घातला असेल.
पाच -सहा सिक्सरची गरज आहे....गंभिर बक अप..
हाणतील हाणतील वैद्यबुवा!
हाणतील हाणतील वैद्यबुवा!
ह्या दोघं बापुड्यांनी शिंगल
ह्या दोघं बापुड्यांनी शिंगल हातानी मॅच हाणली तर काय मजा येइल! >>
क्या मारा भई!!! टॉपचा शॉट
क्या मारा भई!!! टॉपचा शॉट व्हता गौतीचा!! धोनीनी लगेच घाब्रं होत गौतीला काहीतरी सल्ला दिला!
पाच -सहा सिक्सरची गरज
पाच -सहा सिक्सरची गरज आहे....गंभिर बक अप.. >>> पाच-सहा फोर मारले तरी चालेल.
यॅस, लगे रहो भारत!! आरामात
यॅस, लगे रहो भारत!!
आरामात खेळा..
२०० -२२५ पर्यंत जोडी टिकली तर
२०० -२२५ पर्यंत जोडी टिकली तर मॅच बर्यापैकी आपल्या हातात येईल...
बेक्कार टेन्शन आहे..
धोनी आता मस्तं गॅप वर्क
धोनी आता मस्तं गॅप वर्क करतोय! बॅट वरची पकड सुद्धा ढिली झालेली स्पष्ट दिसत आहे. फचिन, आज दिसतायत का बघ त्याचे शॉट इतके विनोदी? तो धोबी आहे पण फॉर्म मध्ये असला की नीट प्लेसमेंट असते त्याची.
त्याला आज जमतय खेळायला म्हणजे एकदम धमालच आहे!!!!
बुवा, बोलू नका. आपली दृष्ट
बुवा, बोलू नका. आपली दृष्ट लागायला नको.
मंडळी, जबरदस्तsss दडपणाखाली
मंडळी, जबरदस्तsss दडपणाखाली खेळाडु हा सामना खेळत आहेत.
तेवढ्याच तनावाखाली तिथे बसलेला प्रत्येक भारतीय आहे.
त्याची प्रचिती आपल्याला इथे बसुन येणार नाही.
Pages