Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्र!
अर्र!
(No subject)
What an innings buddy!!!!
What an innings buddy!!!! Hats Off to him!!! त्याचा ड्रॉप महागात गेला लंकेला!!!!
भन्नाट भन्नाट इनींग्स!!! He did his job!
Yuvi!!!!!!! Chingaaaaaaaaaaaaaat shot! ह्याला म्हणतात जिगर! तुम्ही जे काही असाल ते तुमच्या घरी!
Bad ball, punished appropriately!!!!
गंभीर च्या या खेळीला शतकाचे
गंभीर च्या या खेळीला शतकाचे चार चांद लागयला हवे होते..
एनीवे, वेल प्लेड!!
कमॉन युवी..
चक दे ईंडिया!!
चँप गंभीर, कोई बात नही फिर
चँप
गंभीर, कोई बात नही फिर कभी 'डुड' वेल डन.
(आयला माझा एक शुभेच्छा फु़कट गेला)
माझीही अंधश्रद्धा ! चातक
माझीही अंधश्रद्धा ! चातक तुम्ही गौ गं ला विश केलं अन तो लगेचच आउट. प्लीज आता युवीला काहीच म्हणु नका.
मांSSSओंSSS >> पण हा बोक्याचा
मांSSSओंSSS >> पण हा बोक्याचा आवाज आहे.
ठीक आहे नाही करत विष('श') तुमच्या 'अंधश्रध्दे' वर माझी 'श्रध्दा'.
यूहू !!!
यूहू !!!
मां की
मां की आंख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! काय सिक्स लावला? कट ल सिक्स!!!!!!!!!! जबरी!!!!!!!
Go dhoni! Go !!!!
Light'em up!!!!
काय मुहुर्त आहे दहनाचा!!!! ???
बाबो!!! माझा जीव पार घशात येऊन बाहेर येणार होता आत्ता!!!!
परत एल बी चा रिव्यु!!!
पॉवर प्ले
पॉवर प्ले सुरुSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS
Sri Lanka 274/6 (50 ov) India
Sri Lanka 274/6 (50 ov)
मी असं जाहीर करत आहे की,
India 242/4 (44.3 ov)
आता हरले तरी मी आपल्या 'संघाला' दोष देणार नाहीय.!
"गोSSS ईंडीयाSSSS गोSSSS........................"
एल बी चा रिव्युला एकदम
एल बी चा रिव्युला एकदम धडधड...
तीन फोर और काम तमाम
तीन फोर और काम तमाम ह्यांचं!
बाकी तो शिंचा गांगुली बघत असेल ना मॅच? काय बॅट घासली पाहिली का धोनी नी फॉलो थ्रु मध्ये? ह्याला म्हणतात ग्राऊंडींग. गांगुली भाऊ किती वेळा आऊट झाला असेल बॅट हवेत होती म्हणून.
असो... मलिंगा: चलता फिरता चिडीया का घोसला आला
:कठीण समई येता 'पॉवर प्ल्ये'
:कठीण समई येता 'पॉवर प्ल्ये' च कामास येई:
मलिंगा पेटल्यासारखा वाटतोय...
मलिंगा पेटल्यासारखा वाटतोय...
raadaaaaaaaaaaaa!!!!! four!!!
raadaaaaaaaaaaaa!!!!! four!!!
धकSSS धकSSS धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
धकSSS धकSSS धकSSS
एखाद चौका एखाद छक्का.......क्कमॉSSSSन
आता धोनी पेटलाय....
आता धोनी पेटलाय....
एखाद चौका
एखाद चौका >>>दिला............. एकलं यार..!
जवळ......... अगदी
जवळ......... अगदी ..जवळ.........हं..हं..हं..
सामना अगदी "चुरशीचा"
सामना अगदी "चुरशीचा" झा...ला....य..!
बदला!!१ ९६ चा बदला!!!
बदला!!१ ९६ चा बदला!!!
जितेगा जितेगा!!!
जितेगा जितेगा!!!
आता सगळेच पेटलेय....!
आता सगळेच पेटलेय....!
२ सिक्सर बस!!
२ सिक्सर बस!!
ए थांबा रे जरा नजर लागेल....
ए थांबा रे जरा नजर लागेल....
यु हू यु हू !! चक दे
यु हू यु हू !! चक दे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Yesssssssssssssssssssssssssss
Yesssssssssssssssssssssssssssss
YEAAAHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHH
YEAAAHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHH!!!!!!!!!!!!!!
धोनी!!! धोनी!!!धोनी!!!धोनी!!!
याहू ........
याहू ........
Pages