>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
अ ओ, आता काय करायचं आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...<< त्याचं नाव बंटी आहे खरे नाव देवेंद्र सिंह असं काहीसं आहे. गुगुलून बघा
Submitted by स्वप्ना_तुषार on 4 January, 2011 - 00:22
>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
अ ओ, आता काय करायचं आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...<< त्याचं नाव बंटी आहे खरे नाव देवेंद्र सिंह असं काहीसं आहे. गुगुलून बघा
Submitted by स्वप्ना_तुषार on 4 January, 2011 - 00:23
बँड बाजा बारात आवडला. मस्ट
बँड बाजा बारात आवडला. मस्ट सी.
>>ज्या चोरावरून हा सिनेमा
>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
अ ओ, आता काय करायचं आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...<< त्याचं नाव बंटी आहे खरे नाव देवेंद्र सिंह असं काहीसं आहे. गुगुलून बघा
>>ज्या चोरावरून हा सिनेमा
>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
अ ओ, आता काय करायचं आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...<< त्याचं नाव बंटी आहे खरे नाव देवेंद्र सिंह असं काहीसं आहे. गुगुलून बघा
फस गये वोबामा आवडला
फस गये वोबामा आवडला
आघात पाहिलाय का कोणी?
आघात पाहिलाय का कोणी?
नुकताच Before Sunrise
नुकताच Before Sunrise बघितला... दुसऱ्यांदा.... मला अत्यंत आवडलेल्या चित्रपटांपैकी एक...
नो वन .. मलाही पहायचा आहे..
नो वन .. मलाही पहायचा आहे.. बघू.. टुण्ण्पूर छान आहे.. गलिवर कुनी पाहिला का?
जिल्लेइलाही गलिव्हर्स
जिल्लेइलाही
गलिव्हर्स ट्रॅव्हल बघीतला मी, ठीक ठीक आहे.
योगी, Before Sunrise सुंदरच.
योगी, Before Sunrise सुंदरच. कितीदाही पाहण्यासारखा. Julie Delpy काय सुंदर दिसते यात.
तीस मार खान
तीस मार खान ........................आवर्जुन पाहवा.....................
हम तो डुबे है सनम ले तुझे भी डुबेगे..........्अ हाहा हा
या धाग्यावर बरेच प्रतिसाद
या धाग्यावर बरेच प्रतिसाद झाल्याने हा धागा आता प्रतिसादासाठी बंद करण्यात येत आहे. यापुढे नवीन धागा वापरा. http://www.maayboli.com/node/22537
तसेच शक्य असेल तेव्हा नवीन चित्रपटासाठी नवीन धागा चालू करा. त्यामुळे त्या चित्रपटाशी संबंधीत सर्व प्रतिसाद एकत्र पहा येतील.
Pages