चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
अ ओ, आता काय करायचं आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...<< त्याचं नाव बंटी आहे खरे नाव देवेंद्र सिंह असं काहीसं आहे. गुगुलून बघा

>>ज्या चोरावरून हा सिनेमा काढण्यात आला आहे तो होता या पर्वात...
अ ओ, आता काय करायचं आता हा कोण? अप्डेट प्लिचज ...<< त्याचं नाव बंटी आहे खरे नाव देवेंद्र सिंह असं काहीसं आहे. गुगुलून बघा

नुकताच Before Sunrise बघितला... दुसऱ्यांदा.... मला अत्यंत आवडलेल्या चित्रपटांपैकी एक...

नो वन .. मलाही पहायचा आहे.. बघू.. टुण्ण्पूर छान आहे.. गलिवर कुनी पाहिला का?

योगी, Before Sunrise सुंदरच. कितीदाही पाहण्यासारखा. Julie Delpy काय सुंदर दिसते यात.

तीस मार खान ........................आवर्जुन पाहवा.....................

हम तो डुबे है सनम ले तुझे भी डुबेगे..........्अ हाहा हा

या धाग्यावर बरेच प्रतिसाद झाल्याने हा धागा आता प्रतिसादासाठी बंद करण्यात येत आहे. यापुढे नवीन धागा वापरा. http://www.maayboli.com/node/22537

तसेच शक्य असेल तेव्हा नवीन चित्रपटासाठी नवीन धागा चालू करा. त्यामुळे त्या चित्रपटाशी संबंधीत सर्व प्रतिसाद एकत्र पहा येतील.

Pages