मायबोलीचे मुख्यपृष्ठ

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर काही बदल केले आहेत. ते जर खालीलप्रमाणे दिसत नसतील तर आपल्या न्याहाळकाचे (browser) पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

mp.jpg

विषय: 
प्रकार: 

लॅपटॉपच्या स्क्रीनवर (१०२४/७६८ १२.१'') हस्तकला/संवाद आणि त्याशेजारचा भाग (अजून वाचायचय) overlap होताएत.

तुम्ही पान ताजेतवाने केल्यावरही हे दिसतेय का? मी आताच IE 6 मधे 1024X768 करून पाहिले आणि मला व्यवस्थित दिसले.

माफ करा, ताजेतवाने केल्यावर नीट दिसते आहे.

मला खालील प्रमाणे दिसत आहे. (सोबतीचा करार जरा बाजुला गेलाय)
newmb1_0.jpg

मी पान refresh केले तरिही मला हस्तकला, संवाद आणि त्यापलीकडील भाग (विचारपुस वैगरे) overlap होत आहेत, माझ्या laptop वर आणि desktop वर देखिल. Laptop वर Windows Vista आहे आणि desktop वर Windows Xp आहे आणि I.E. 7 आहे.