नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवीन वर्षात मायबोलीच्या चेहर्‍‍यात थोडा बदल केला आहे. हा बदल आपल्याला कसा वाटला? नवीन चेहर्‍यामुळे काही सुविधा वापरताना अडचण येत आहे का? आपले अभिप्राय खालील दुव्यावर जाउन कळवा.
http://www.maayboli.com/node/2069

विषय: 
प्रकार: 

नवीन बदल आवडले. अभिनंदन! आता मायबोलीवर वावरणे अधिक सुलभ झाले आहे.
थीमबांधणीसाठी फ्रेमवर्क ही चांगली बेस थीम आहे पुढील बदलांसाठी आणि शुभेच्छा.

मला मायबोलिचे हे बदलेले स्वरुप आवदले.

मला मायबोलिचे हे बदलेले स्वरुप आवदले.

सर्व मायबोलीकराना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा !!
मायबोलीचा हा नवा चेहरा खूप आवडला Happy मा़झी मायबोली आता पुन्हा तरुण दिसायला लागलीये Happy

आवर्जून मायबोलीच्या नवीन रूपाबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद.

वाह छान. नवीन बदल चांगले आहेत. अर्थात अजुन फार आतमधे जाऊन बघितले नाहीये. पण सुंदर वाटते आहे. but I am not able to change the language using Ctrl + \

=== I m not miles away ... but just a mail away ===

अरे वा मस्तच आहे नविन रुप.. आवडले
नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा

आनेवाला पल जानेवाला हे

नविन नर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! मायबोलीचा नवा चेहरा सुरेखच !
सुरुवातीला थोडा घाबरलोच, कारण २००८ मधले पोस्टस कुठेच दिसत नव्हते. नंतर पाऊलखुणामध्ये सापडले, तेव्हा हायसे वाटले.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मायबोलीचे नवीन रुप खूप आवडले. सहज सोपे आणि सुटसुटीत Happy

नवीन वर्षातलं हे मायबोलीच नवीन रुप आवडलं ..खुप सुंदर, सुटसटीत आहे...