"माझे सदस्यत्व" मधली सही

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

कृपया आपल्या सदस्य खात्यातील सहीमध्ये (Signature) लांबच लांब आडव्या रेघा ("---", "***") ठेऊ नका.
त्यामुळे असं निदर्शनाला आलं आहे की मायबोलीवर लेखनाचे धागे कींवा पाने नीट दिसत नाहीत.

विषय: 
प्रकार: 

प्रत्येक पोस्ट नंतर खाली सहीची सोय होती ती सध्या सुरू नाहीये का? नसल्यास सुरू करण्याचा इरादा आहे का?