मेधा यांचे रंगीबेरंगी पान

आशा भोसले यांचा कार्यक्रम

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी फिलाडेल्फियाच्या किमेल सेन्टर मधे आशा भोसले अन अमित कुमार यांचा कार्यक्रम होता.
त्या कार्यक्रमात म्हटलेली गाणी :

ये जमीं गा रही है, आसमां गा रहा है
आनेवाला पल जानेवाला है

विषय: 
प्रकार: 

पुस्तकांची विश लिस्ट

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

पुस्तकांचं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद मंडळी.

खरं तर पुस्तकांची विश लिस्ट फार मोठी आहे.

विषय: 
प्रकार: 

पुस्तकं

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

एन जे चं हिवाळी ए वे ए ठि झालं होतं तेंव्हा काही जणांनी तक्रार केली की रंगीबेरंगी मधली माझ्याकडच्या पुस्तकांची यादी दिसत नाही म्हणून. शिवाय ती यादी अपूर्ण पण होतीच. बर्‍याच चिकाटीने सर्व मराठी गद्य पुस्तकांची यादी पूर्ण केली. ती ही.
कवितांची, गाण्यांची पुस्तकं थोडीशीच आहेत. पण आता एक ब्रेक घेऊन यातली न वाचलेली पुस्तकं आधी वाचीन म्हणते; मग पद्य पुस्तकं , हिंदी पुस्तकं वगैरे...
संयुक्त राज्यात, कॅनडात राहणार्‍या कोणाला वाचायला हवी असतील तर अवश्य कळवा.

सरस्वती बाई अकलूजकर
आठवणी काळाच्या माणसांच्या
प्रभा अत्रे
स्वरमयी

विषय: 
प्रकार: 

प्रश्न

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

काल एक ज्ञानेश्वरीचं भाषांतर चाळत होते सहज. अठराव्या अध्यायात त्याग अन संन्यास यातला फरक स्पष्ट करताना अशी ओळ वाचली ' मूला नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करतात ( करावा असेल कदाचित.

प्रकार: 

उत्तम

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मिनोतीने तिच्या ब्लॉग वर टॅग केले त्यालाही बराच काळ लोटला. पण लिहायला सुचत नव्हतं. सुनिता बाइंचं एक वाक्य आहे 'मण्यांची माळ' मधलं. ' माझ्या ऐहिक गरजा फार कमी आहेत.' ते एकच खनपटीला बसलंय गेले कित्येक दिवस.

विषय: 
प्रकार: 

YMCA

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माझ्या घराजवळ एक YMCA आहे. बहुतांश सबर्बन पालकांप्रमाणे आम्ही शनिवारी सकाळी मुलांना पोहायला शिकवायला नेतो.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - मेधा यांचे रंगीबेरंगी पान