भाजप

पाशवी बहुमत : कारक की मारक ?

Submitted by DJ. on 24 May, 2019 - 05:34

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर ३००+ जागा मिळवुन राजकारणात प्रबळ दावेदार बनला. एन.डी.ए. मधील सर्व घटकपक्षांना मिळुन ५० च्या आत जागा मिळाल्या. अशावेळी सरकार स्थापनेत घटकपक्षांना कोणती खाती दिली जातील (की नाही..!) याबद्दल अंदाज बांधणे फार कठीण नाही. विरोधी पक्षात काँग्रेस ५२ जागा मिळवुन सर्वात मोठा (!) विरोधी पक्ष बनला आहे परंतु गेल्या टर्म प्रमाणेच विरोधी पक्षांना मिळालेल्या एकुण संख्येच्या १०% संख्या नसल्यामुळे याही वेळेस लोकसभेमधे 'विरोधी पक्षनेता' नसेल हे सांगण्यासाठी कोणा तत्त्ववेत्त्याची गरज नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

नोटबंदीचे सु-परीणाम भाग २

Submitted by मिलिंद जाधव on 15 July, 2017 - 04:52

पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.

"स्वच्छ भारत अभियानात घुसलेला थिल्लरपणा आणि जाहीरातबाजी"

Submitted by ऋग्वेद on 6 November, 2014 - 05:42

आजतक वृत्तवाहिनीच्या वेबसाईट्वर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालु केलेल्या स्वच्छता मोहिमेचा इतर लोकांनी काय अर्थ घेतला असेल ते माहीत नाही परंतु त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी मात्र नावाचा पुरता बट्ट्याबोळ करुन टाकला आहे.

http://aajtak.intoday.in/gallery/swachh-bharat-abhiyan-weep-india-weep-1...

वरील लिंक वरुन सभार

एनडीएमएसच्या बाहेर हा तमाशाचा अंक रंगला होता.
satish_up_shekhar_ya-1_110614021633.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

राजकारणातले व्यापारी

Submitted by उदयन.. on 8 September, 2014 - 09:18

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-releases-a-sting-video...

दिल्लीमधल्या सरकारचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भाजपाने सरळ सरळ आमदार विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे असे आप पक्षाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधुन दिसुन येत आहे ज्या पक्षाला जनतेने विश्वास ठेवुन बहुमत दिले तो पक्ष दिल्लीत परत निवडणुका न घेता सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न जोडतोड करुन करत आहेत .. अरे रे रे काय वाईट दिवस आले आहे भाजपावर ?????????

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भाजप