स्वमदत गट हा संशोधनाचा विषय घेतला तेव्हा हा विषय अफाट आहे याची थोडी कल्पना आली होती. मात्र या विषयात आजारागणिक प्रचंड गुंतागुंत आहे हे तेव्हा तितकेसे लक्षात आले नव्हते. प्रत्येक स्वमदत गट हा गंभीर समस्येसाठी कार्यरत असला आणि बहुतेक स्वमदत गटांची काम करण्याची पद्धत जी काही अंशी सारखी असली तरी त्यात खुप वैविध्य देखिल आहे. काम करण्याची पद्धत सारखी याचा अर्थ स्वमदत गटात विशिष्ट आजार असलेली किंवा समस्या असलेली माणसे एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात. त्यांच्या नियमित सभा होतात, त्यांच्या गटातर्फे तज्ञांना बोलावून व्याख्याने ठेवली जातात. त्यांच्या सहली निघतात.
पुंजभौतिकी मध्ये तरंगकण द्विधावस्था (Wave–particle duality) अशी एक संकल्पना आहे. प्रकाशाच्या मुलभूत अवस्थेचे स्वरूप शोधताना असे लक्षात आले कि तो तरंग आणि कण या दोन्ही अवस्थेत आहे असे मानले तरच प्रकाशासंबंधी आढळून आलेल्या परस्परविरोधी गुणधर्मांची गणिती पडताळणी करता येते. त्यातूनच तरंगकण द्विधावस्था हि कल्पना पुढे आली.
भाग 5
कळवणवरून भराभर सरकता तांडा
समापन
आग्र्याहून सुटका - पुस्तक परिचय - भाग ३ शिवाजी महाराज कसे निसटले?
सध्या आगऱ्याचा किल्ला नकाशात असा दिसतो...
अमरसिंह गेट पाशी महाराजांचा पुतळा आहे.
शिवाजीमहाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे -
1. शिवाजी महाराजांनी आग्र्याची नजरकैद हवेली 22 जुलैलाच सोडली!
शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे.

भाग ४
मुल्हेरच्या वाटेवर… मुघलांच्या प्रदेशात प्रवेश….
