वासोटा

Submitted by दादाश्री on 8 March, 2011 - 02:28

नागेश्वर गुहेकडून दिसणारा वासोटा........(सर्व प्र.ची. के. बी. जास्त असल्या कारणानं डकवण्यात अयशस्वी Sad

VASOTA.JPG

जमेल तसा वासोटा समोर येइल घ्या सांभाळून Happy

गुलमोहर: 

मस्त प्रचि Happy
दादाश्री, तुमच्या सिस्टीमवरचा मायक्रोसॉफ्ट ऑफीस पिक्चर मॅनेजर वापरून सर्व फोटो एकाच वेळी रिसाईझ करता येतील. किंवा पिकासावर टाकुन त्याची लिंक देता येते. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या साईझचा ऑप्शनही मिळेल.

दादाश्री... हा नजारा मस्तच
कृपया पिकासावर फोटो अपलोड करून इथे फक्त HTML Link Paste करा...

विशाल, रोहित, इन्द्र >> धन्यवाद !विशाल पिक्चर मॅनेजर वापरून पाहिल पण.........नाही जमलं नाही......