नागेश्वर

Submitted by दादाश्री on 9 March, 2011 - 02:10

चोरवणे गावातून नागेश्वर कडे जाताना घेतलेले काही प्र.ची. इथे देतोय
दुर्गप्रेमिंना सस्नेह भेट :-).........
प्रथम दर्शन...

m.jpg

गावातून दिसणारा वासोटा किल्ला

m 1.jpg

चोरवणे गावाच्या आधी हि नदी आहे सुंदर अन नितळ....

m 2.jpg

गाव सोडून वाटेवरुन पुन्हा नागेश्वर,

m 3.jpg

वाटेवरुन दिसणार कोंकणातील हिरवं कचं रान......

m 4.jpg

दाट जंगलातून या पायरया आपल्याला थोड्या उंचीवर घेउन जातात.

m 5.jpg

या पायरया संपल्या अन वाट्लं हे काय आलचं डोक्यावर...

m 6.jpg

पणं छ्या....अजुन उंच उज्वीकडे चालत राहिलो, उजव्या हाताला उंच खोटा कि छोटा नागेश्वर चा मुकुट भावला..

m 7.jpg

खाली पसरलेल लोभसं कोंकण.........:-)

m 8.jpgm 9.jpg

वाटेत हे पळापळ करत होते.....

m 10.jpg

थोड आंजारुन गोंजारुन सोडलं .......

.m 11.jpg

मजबूत चाल करून बरीच उंची कातळारोहन करुन पार केली अन एका सपाटीवर स्थिरावलो उजव्या दिशेला हा उभा होता वासोटा.....

m 12.jpg

डावीकडे थोड्या पायरया नि त्याच्यावर नागेश्वर गुहे कडे जाणारी वाट

m 13.jpg

Happy

गुलमोहर: 

आता Happy

तुम्हा सर्वान्चे मन:पुर्वक आभार! विशाल कु. मुळे हे इथ पोस्टता आले.....,
कसला भन्नाट दिसत असेल ना...>> पावसाळ्यात जायला दम पायजे मित्रा.
चंदन, दिनेशदा >> हुरुप आला Happy

यो, आडो धन्यवाद दोस्तांनो. :-).खूपच अवघड म्हणजे दमछाक करणारं.>>>> वासोटया कडून परवानगी लागते आणि राहायला देत नाहीत बर खिसा पण जाम कापतात (बोट व फी),पण तिकडून अप्रतीम नक्किच. ४ तास लागले. Happy

दादाश्री मस्तच फोटो.... एकदा एकडुन जायचे आहे.. नागेश्वरला राहायचे असेल तर इकडुन जावे लागेल.. पुढच्या वर्षी महाशिवरात्रीचा मुहुर्त गाठायला हवा...

आता नागेश्वरच्या पुढे कुठे गेलात त्याचे फोटो येऊद्यात...

दादाश्री एकदम मस्त...
मी या वाटेने चोरवणेला उतरलोय. त्याच वेळी वैतागलो होतो...
त्या वाटेने चढायचे म्हणजे कौतुक आहे खरेच...
फोटोपण छान...
अजुन येऊ द्यात

मनु दादा महाशिवरात्री ला खुप गर्दी असणार, आशु तुझा लेख तर होता मार्गदर्शक :-), शोभा१२३ तुम्हा सर्वान्चे मनःपुर्वक आभार Happy