जलरंगातील बुकमार्क्स !

Submitted by जाई. on 16 August, 2020 - 12:25

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.

कसे वाटले ते नक्की सांगा . Happy

FB_IMG_1597594684934.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमला , सामो , मानव पृथ्वीकर धन्यवाद .

मानव पृथ्वीकर , हॅन्डमेड कागदाची शीट घरी होती . त्यातलेच थोडे वापरले .
घरच्या घरी हॅन्डमेड कागद तयार करायचे व्हिडीओ यू ट्यूबवर आहेत. थोडी खटपट आहे त्यात .

चांगला प्रयत्न
आता गणेशोत्सवाकरता म्हणून अजून बुकमार्क्स तयार कर

फारच मस्त आहेत. मला खूप आवडले.

गणेशोत्सवामध्ये बुकमार्क्सची स्पर्धा जाहीर झाली आहे, हे नेमके आधी टाकल्यामुळे परत वापरता येणार नाहीत (बहुतेक). अर्थात तू इतकी मस्त आर्टिस्ट आहेस की अजून हवे तेवढे बनवशील. Happy