राजगड

सुवेळा

Submitted by kavyarshi_16 on 5 October, 2021 - 12:48

स्वागतास भास्कराच्या नेसून हिरवा शालू
सोनकिचे अलंकार चढवून नभ घेता बाहू

तीन टप्प्या मधली चिलखती ची अभेद्यता
शिकवून जाई आम्हा झुंजार ची निडरता

मलाच काय सगळ्या भटक्यांचे आकर्षण म्हणजे नेढे
ह्या राजगडच्या पूर्वेच्या सोन्याचे कौतुक करावे तेवढे थोडे

सुवेळी खुलणारी म्हणून तू सुवेळा
जनसामान्यांना किती लावशील ग तू लळा

जिजाऊ नंतर राजांचा अधिक सहवास तुझ्या म्हाळी ग
चिरतरुण राजगडाची धाकटी लेक शोभते ग
-ऋषी

माझी पंढरी- राजगड

Submitted by अभिजीत... on 12 April, 2019 - 02:43

आता पेटून उठावं ...

माझ्या पंढरीला भेटावं ...

गडांच्या राजाला भेटावं,

पण बारा कोसाला कसं कवटाळावं.

गड चालताना वाटतं रडावं,

पण सर करता वाटतं तिथंच राहावं.

पद्मावती,सुवेळा,संजीवनी माच्यांना पहावं,

पण सईबाईंच्या समाधीला डोस्क टेकवावं.

बालेकिल्ल्याने तर गगनाला भिडावं,

पण दाराशी अफ़जलाच मुंडक तुडवावं.

माथ्यावर जणू स्वर्गाला पहावं,

पण वाटतं साऱ्या जगाला सांगावं.

आता पेटून उठावं ...

माझ्या पंढरीला भेटावं...

शब्दखुणा: 

राजगड ते तोरणा!

Submitted by हर्षा शहा on 5 December, 2018 - 05:46

राधिका … एक हसमुख आणि अति-उत्साही व्यक्तिमत्व. तिची आणि माझी ओळख योगा क्लास मध्ये तीन वर्षांपूर्वी झाली. काही दिवसांत कळलं कि तिला ट्रेकिंग ची आवड आहे आणि ती अधून मधून जाते. मीही अशा सोबती च्या शोधात होते. पण काही ना काही कारणाने तिच्या बरोबर जाणे होत नव्हते. दरम्यान वर्षभरा पूर्वी मला दुसरा छान ग्रुप मिळाला आणि माझी हौस लहान सहान गडांवर जाऊन भागू लागली. मग राधिका चे सगळे प्रस्ताव अवघड हि वाटायचे म्हणून टाळू लागले.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

राजियांचा गड...

Submitted by जिप्सी on 19 February, 2015 - 01:06

सह्याद्री - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्‍या वेड्यांचा हा महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवराय". शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज

शब्दखुणा: 

राजगड - दुर्ग रचना...

Submitted by सेनापती... on 4 April, 2012 - 10:40

राजगड म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड ... !

(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये...

विषय: 

राजगड-एक वास्तुवैभव

Submitted by चिन्मय कीर्तने on 5 April, 2011 - 06:53


प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गम:।
अदुर्गमत्वा दुभयोर्विद्विषन्नेव दुर्गम: ॥

विषय: 
शब्दखुणा: 

सप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... !

Submitted by सेनापती... on 20 December, 2010 - 20:51

सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... !

Submitted by सेनापती... on 19 December, 2010 - 21:39

सप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... !

Submitted by सेनापती... on 19 December, 2010 - 00:15

सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... !

Submitted by सेनापती... on 17 December, 2010 - 18:02

सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... !
सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... !

दिवस - ५
आज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या अळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला.

Pages

Subscribe to RSS - राजगड