वैशाली भैसने माडे: फॅन कल्ब
जे ऑर्कुट चे मेंबर्स आहेत त्यांच्या साठी एक विनंती !
आपल्या महाराष्ट्राची शान आणि झी मराठी ची महागायिका वैशाली सारेगमप विश्वयुध्द स्पर्धे मधे उतरली आहे, तिला भरघोस व्होट्स द्या आणि विश्वविजेती करा !
टीव्ही चॅनेल, TV Channel
जे ऑर्कुट चे मेंबर्स आहेत त्यांच्या साठी एक विनंती !
आपल्या महाराष्ट्राची शान आणि झी मराठी ची महागायिका वैशाली सारेगमप विश्वयुध्द स्पर्धे मधे उतरली आहे, तिला भरघोस व्होट्स द्या आणि विश्वविजेती करा !
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !
सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
एका पेक्षा एक मधी डान्स असतो का... ??????
डान्सपेक्षा सचिन चे आत्मचरीत्र कथनच जास्ती चालु असते..
मराठी सा रे ग म प लीटल चॅम्प्स.. झी मराठी वर सोम मंगळ रात्री ९.३० ते ११ असते. कालच पहिला भाग सुरू झालाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
'एका पेक्षा एक' मधे अमृता खानविलकर काय जबरी डान्स करते , आणि दिसते पण खूप ग्लॅमरस , शोभत नाही मराठी शो मधे 
स्टार प्लस वरचं 'जो जीता वोही सुपरस्टार' पाहिलं, चांगलं चालू आहे.. हर्शितला मात्र उगाच चढवून ठेवले आहे.
कालच मित्राकडे गेलो असताना टीव्हीवर एकदम भरजरी कपडे घातलेले लोक, लाल पिवळे रंग, एक महाशादी वगैरे पाहून हे झी आहे हे लगेच ओळखले. कोणतीतरी सिरीज चालू होती, बहुधा 'बेटियॉ', कारण बर्याच बेटियॉ दिसत होत्या.