वैशाली भैसने माडे: फॅन कल्ब

Submitted by दीपांजली on 21 September, 2008 - 23:17

जे ऑर्कुट चे मेंबर्स आहेत त्यांच्या साठी एक विनंती !
आपल्या महाराष्ट्राची शान आणि झी मराठी ची महागायिका वैशाली सारेगमप विश्वयुध्द स्पर्धे मधे उतरली आहे, तिला भरघोस व्होट्स द्या आणि विश्वविजेती करा !
I have created community for her , please join and support her if u have orkut profile !!

http://www.orkut.com/Community.aspx?cmm=55202670

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैशाली सारेगमप विश्वयुध्द स्पर्धे मधे उतरली आहे, >>
अरे व्वा.. माहितच नव्हते.. खुप शुभेच्छा.. !

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-