love

प्रेम की आकर्षण...(भाग २)

Submitted by अतुल असवले on 16 August, 2018 - 21:04

त्याने पत्र लिहायला सुरुवात केली त्याला तीच नाव नव्हतं माहीत पण त्याने तिला फुलपाखरू असं नाव दिले आणि पत्राला सुरुवात केली.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

टेडी

Submitted by मनवेली on 25 March, 2018 - 11:38

निर्जीव असूनही जिवंत वाटणारं, आपलं सगळं काही ऐकणारं, आपल्याशी गप्पा मारणारं, खेळणारं, गोंडस आणि गुबगुबीत दिसणारं, लहानपणी कायम आपल्या हातात असणारं ते खेळणं; नव्हे, जीवाभावाचं कोणी – Teddy Bear! आपण त्याला धरूनही त्यानेच आपलं बोट पकडलंय, आपण त्याच्याशी बोलतोय आणि ते सगळं ऐकतंय, आपण त्याला मिठीत घेतो तेंव्हा तेही आपल्याला बिलगतंय असं वाटण्याचा तों काळ, Teddy Bear शी असलेल्या घट्ट मैत्रीचा.

शब्दखुणा: 

LOVE

Submitted by रश्मि वाघ on 17 September, 2010 - 14:20

Love means what रे
Milk वरची साय रे
Friendshipchi उब मिळताच
सहज उतू जाय रे||

Love means असून नसण
Love means नसून असण
Love means स्वत:मध्ये
स्वतःलाच हरवून बसण||

Love means what रे
Love ची एक sight रे
त्याच्या एका नजरेने
मनात फुलं bright रे||

Love means what रे
Love means light रे
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे||

------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - love