LOVE

Submitted by रश्मि वाघ on 17 September, 2010 - 14:20

Love means what रे
Milk वरची साय रे
Friendshipchi उब मिळताच
सहज उतू जाय रे||

Love means असून नसण
Love means नसून असण
Love means स्वत:मध्ये
स्वतःलाच हरवून बसण||

Love means what रे
Love ची एक sight रे
त्याच्या एका नजरेने
मनात फुलं bright रे||

Love means what रे
Love means light रे
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे||

------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 

पोएम मीन्स व्हॉट रे?
अंतरातली ''हाय'' रे
पोटात 'हो' असतानाही
ओठात येतं ''नाय''रे

Happy

चांगली कै च्या कै कविता.

मला वाटलेलं की आता सज्ज व्हावे लागेल ---- प्रतिक्रिया ऐकायला .....>>>.

बोलवू काय, नेहमीच्या यशस्वी कलाकारांना Wink

आवडली Happy

Love means what रे
Love ची एक sight रे
त्याच्या एका नजरेने
मनात फुलं bright रे||>> हे खूप क्यूट जमलं आहे.

विशाल त्यांनी ही कविता जाणीवपुर्वक काहिच्या काही मध्ये टाकली आहे यास समस्त कविता किंवा गजल प्रेमींचा विरोध नसतो/नसावा.

रश्मी पु.ले.शु.

वा!!! LOVE च्या व्याख्येत Teenage झळकतोय, Innocence डोकावतोय. Sweetness जाणवतोय...

Love means what रे
Love means light रे
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे||>>>>> खरे आहे रे Happy

मस्तच Proud
रहमानच्या तमिळ गाण्यांचे पी.के.मिश्राने केलेले हिंदी भाषांतर ऐकतोय असा फील आला -टेलिफोन धूनमें हसने वाली इ.इ.
विशल्या, खरा आगाउ तूच आहेस Proud

रहमानच्या तमिळ गाण्यांचे पी.के.मिश्राने केलेले हिंदी भाषांतर ऐकतोय असा फील आला -टेलिफोन धूनमें हसने वाली इ.इ.>>>>:फिदी: अगदी अगदी आगावा...

इ.इ. म्हटल्यावर लग्गेच आठवले,

उर्वसी उर्वसी
take it easy उर्वसी
उंगली जैसी दुबली को
नही चाहिये pharmacy

नवीन सिनेमा-रावणची तर गाणी अगदी ऐकवत नाहीत. "ठोक दे किल्ली" Uhoh

छान !
[ आधी मी तुमची "पाऊस"वाचली व मग ही; उगीचच "तळ टीप" शोधत बसलो !]

Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे ....

रश्मि,
मस्त रे !
तुझी कविता म्हणजे एकदम मस्त रे
आमलाबी हे लव खुप आवडतं रे
Happy

तुझा लवचा फंडा हिट रे
ह्योच लव कधी कधी लावतो वाट रे ....

त्याच्यात तुम्हिपण include आहात का??>>>>

आम्ही लिंबुटिंबु (लिंबुदा नव्हे ते नुसते नावाचेच लिंबुटिंबु आहेत) सगळीकडे असतो Wink
@आगाऊ : आठवण्याचा प्रयत्न करतोय, नक्की कुठल्या क्षणी तुझ्याशी मैत्री झाली... (ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला....... Wink ) Proud

masतच

सही ! Lol

Pages