हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - प्राचीन

Submitted by प्राचीन on 3 September, 2022 - 08:11

भारताविषयी संस्कृत रचना शोधताना एकात्मता स्तोत्र मिळाले खरे परंतु ते तब्बल तेहतीस श्लोकांचे असल्याने ते न लिहिता, मी वेगवेगळ्या भारतविषयक श्लोकांचे येथे संकलन केले आहे.
अर्थात् भारतभूच्या गौरवासाठी शब्द अपुरे आहेत, याची जाणीव आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुरेख अक्षर आहे.

आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका - हा श्लोक ह्याच ३३ पैकी आहे काय?

ममो, कुमार १,हपा,स्वाती_आंबोळे,वावे,भरत,बार्सिलोना,अन्जू, मानव, सस्मित
सळ्यांना धन्यवाद.