चारोळी

नशीब

Submitted by prapawar on 18 February, 2013 - 13:50

प्रत्येकाने आपले नशीब...
सोबत घेऊन फिरायचे...
मरण दारी आले की...
त्याने मागे सरायचे...
©*मंथन*™.. १८/०२/२०१३

चारोळी: पाऊस प्रणय रात्र!

Submitted by निमिष_सोनार on 1 December, 2012 - 09:09

~~~~ धुंद संथ पाऊस धारा...
~~~~ मंद थंड भावुक वारा!
~~~~ अधीर मन उत्सुक गात्र...
~~~~ अनंत क्षण प्रणय रात्र!

विषय: 
शब्दखुणा: 

चारोळी

Submitted by अनाहक on 20 January, 2012 - 12:39

तुझं प्रेम मिळवायला तुझ्यावर रोज रागवावं लागतं
नाहीतर तहानलेल्या डोळ्यांना अश्रुंवरच भागवावं लागतं

शब्दखुणा: 

चारोळी

Submitted by अनाहक on 15 January, 2012 - 12:00

कवितेसाठी मी तिला लांब वरून गायलो
म्हणून त्यास ती 'आरोळी' म्हणाली
त्यातल्या चारच ओळी कळल्या
म्हणून त्यास ती 'चारोळी' म्हणाली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रेमोळी

Submitted by _सचिन_ on 9 January, 2012 - 12:27

जेव्हा मी तुझ्यात माझ्या "तिला" पाहीले
तेंव्हाच माझे आणि झोपेचे नाते संपले
रात्रि उगाच एक कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळताना
खोलिभर तुझ्याच चित्रांचे प्रदर्शन पाहीले.

शब्दखुणा: 

चारोळी - वाताहत

Submitted by घुमा on 31 August, 2011 - 21:06

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे
की कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.

http://shabdaspandan.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चारोळी

Submitted by जे.डी._भुसारे@y... on 12 June, 2011 - 11:11

रामदासला साहेब 'आठवले'
आत्ता हिंदुत्वाचे काय करायचे?
रामदासने हिंदुत्वाला की
साहेबानी बुध्दाला स्मरायचे?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझे मना....

Submitted by पल्लवी गाडगीळ on 20 November, 2010 - 09:53

खळाळत्या पाण्यात या जीव अडकला
माझे मना सांग आता कळाले का तूला?

गुलमोहर: 

कविता

Submitted by श्रीश जोशी on 19 November, 2010 - 05:07

चारोळी
१..प्रेमात आणि भान्डनात
लागतात दोन व्यक्ति |
प्रेमात असते आसक्ति
भान्डनात वाया जाते शक्ति ||
२..वस्त्रे नेसली धवल
वाटले जरा नवल |
कोन बरे ही सारिका
ती होती परिचारिका ||
३..परिचारिकेची नोकरि म्हणजे
रुग्णाची सेवा |
दुखिताच्या आशिर्वादाचा
मिळेल ठेवा ||

श्रीश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चारोळी

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 29 October, 2010 - 07:37

लाक्डे गेले आता आले कॉईल
बायकांच्या गळ्यात
मंगळसुत्रा एवजी
दिसतात मोबाईल

एक गेली की
दुसरी येते स्टाईल
समोर येईल त्याला
करावे थोडे स्माईल

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चारोळी