चारोळी

Submitted by अनाहक on 20 January, 2012 - 12:39

तुझं प्रेम मिळवायला तुझ्यावर रोज रागवावं लागतं
नाहीतर तहानलेल्या डोळ्यांना अश्रुंवरच भागवावं लागतं

शब्दखुणा: 

pradyumnasantu, विभाग्रज
धन्यवाद...

विभाग्रज
मी नाव 'दोनोळी'च देणार होतो