लडाख

अविश्वसनीय लडाख ! .... समारोप

Submitted by सव्यसाची on 21 September, 2015 - 08:13

अधिक आषाढ शुद्ध पौर्णिमा (२ जुलै)

विषय: 

अविश्वसनीय लडाख ! .... भाग ४

Submitted by सव्यसाची on 20 September, 2015 - 07:26

अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी (३० जून)

विषय: 

अविश्वसनीय लडाख ! .... भाग ३

Submitted by सव्यसाची on 19 September, 2015 - 08:14

अधिक आषाढ शुद्ध दुर्गाष्टमी (२५ जून)

विषय: 

अविश्वसनीय लडाख ! .... भाग २

Submitted by सव्यसाची on 18 September, 2015 - 10:42

अधिक आषाढ शुद्ध विनायक चतुर्थी (२० जून)

विषय: 

अविश्वसनीय लडाख !

Submitted by सव्यसाची on 17 September, 2015 - 08:01

मंगलमूर्ती मोरया !

जूले …… !

कोणे एके काळी....

जेंव्हा केंव्हा भूगोल ह्या विषयात नकाशे येणे सुरू झाले, तेंव्हापासून तो माझा जास्तच आवडता विषय झाला. मला वाटत सहावी सातवीमधे असेल. पहिल्यांदा भारताचा नकाशा पाहीला तेंव्हा दोन नावांनी माझ लक्ष वेधून घेतल होत. एक लेह आणि दुसर गिलगिट. तेंव्हा या दोन जागांना कधितरी भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. ती २, ३ वर्ष टिकली. नंतर ते मनातून निघून गेल. त्यानंतर दोन वेळा हिमालयात जाऊन आलो. पण लेहची काही आठवण झाली नाही.

विषय: 

लडाख ट्रीपसाठी माहिती हवी आहे.

Submitted by वेल on 6 August, 2014 - 02:27

जुन्या प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणून काही नवे प्रश्न

३१ ऑगस्ट ह्या दिवशी श्रीनगर येथून पुढे आम्ही लेह इथे जाणार आहोत त्यामुळे त्या प्रवासासाठी काही वस्तू श्रीनगर मधून घेउन जाव्यात का?

विषय: 
शब्दखुणा: 

Visiting Ladakh - 4

Submitted by साधना on 15 September, 2013 - 13:12

गब्बर एक्प्रेस लेहमध्ये शिरली खरी पण आमचे हॉटेल कुठे आहे ते गब्बर एक्प्रेसच्या चालकाला माहित नव्हते. विचारत विचारत पुढे जाताना दोन तरुण वाट दाखवण्याच्या मिषाने सरळ गाडीतच चढले. त्यांचे स्टेशन आल्यावर 'आता असेच पुढे विचारत जा, हॉटेल सापडेल' हा सल्ला देऊन त्यांनी आम्हाला बाय बाय केले. Happy थोडे पुढे गेल्यावर एका म्हातारबाबांनी " हॉटेल तर लेहच्या दुस-या टोकाला आहे" म्हणुन आम्हाला परत यु टर्न मारुन परत पाठी धाडुन दिले.

Visiting Ladakh – 2

Submitted by साधना on 26 August, 2013 - 11:44

आधीची रात्र हाऊसबोटीत अगदी सुखात गेल्याने आता कारगीलला कसले हॉटेल मिळतेय याची उत्सुकता होती. थकेहारे आम्ही हॉटेल ग्रीनलँडमध्ये अवतिर्ण झालो. हॉटेल चांगले होते पण श्रीनगरपासुन एक गोष्ट जाणवलेली ती तिथे अजुनच प्रकर्षाने जाणवली. श्रीनगरला हाऊसबोटीत जाण्यासाठी 'लवकर शिका-यात बसा, सामान मागुन येईल' म्हणुन जेव्हा बोटवाला घाई करु लागला तेव्हा आम्ही फुटपाथवर ठेवलेल्या आमच्या सामानापासुन हलायला अळंट्ळं करू लागलो. बोटवाल्याच्या ते लक्षात येताच तो वैतागला. 'सामानाची काळजी तुमच्या तिथे जाऊन करा, इथे कोणी तुमचे सामान चोरणार नाही, इथे तसले लोक नाहीयेत' म्हणुन तो बडबडायला लागला.

शब्दखुणा: 

माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ९

Submitted by केदार on 10 August, 2013 - 16:22

लेहवरनं मनालीला येताना डिब्रिंग नावाच्या गावात नुकताच टांगलांग ला संपतो, इथे तुम्ही उजवीकडे वळलात की त्सो कारचा कट आहे. आम्ही ह्या गावात डावीकडे वळून मनालीच्या रस्त्यावर लागलो. इथे जेवायला फारसे काही उपलब्ध नाही. गाव म्हणजे फारतर दोन पाच घर असावीत. ते गाव असेल हे कळत नाही. इथून पुढे लिंजडरी मूर प्लेन्स सुरू होते. मूर प्लेन्स हा साधारण ३५ किमीचा रोड आहे. त्याचे नाव प्लेन्स का? तर मनाली ते लेह ह्या संपूर्ण रस्त्यावर इतका सरळ रस्ता आणि इतके किमी दुसरा कुठलाही नाही. तुम्ही नेहमीच डोंगर दर्‍यातून जात असताना अचानक लेह-मनाली चा अर्धा रस्ता पार केला की मूर प्लेन्स लागते.

शब्दखुणा: 

माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ८

Submitted by केदार on 8 August, 2013 - 13:54

माझ्या नवीन मित्रांकडे त्सो मोरिरीचे परमिट नव्हते. आजचा लेक पाही पर्यंत त्यांचे तळ्यात मळ्यात होते. त्यांनी म तेथील लोकांना विचारल्यावर त्सो मोरिरी, पँगाँग पेक्षा जास्त चांगला आहे आणि तिथे गोरे लोक जास्त जातात आणि पँगाँगला भारतीय, शिवाय त्सो कार देखील तुम्हाला बघायला मिळेल असे तेथील लोकांनी त्यांना (मी जे सांगत होतो तेच) सांगीतल्यावर त्यांनाही त्सो मोरिरी बघावा वाटला आणि आमची कंपनी आणखी वाढली. मग ते परमिट घेण्यासाठी ज्याकडून त्यांनी बुलेट घेतली होती त्यालाच त्यांनी विनंती केली. बरेचदा लोकल एजंटचे काही मुलं लाईनीत आधीपासून असतात त्यामुळे मी त्यांना (ग्रूपला) टेंगझिनचीच मदत घ्यायला सांगीतले.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लडाख