लेह्

माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ८

Submitted by केदार on 8 August, 2013 - 13:54

माझ्या नवीन मित्रांकडे त्सो मोरिरीचे परमिट नव्हते. आजचा लेक पाही पर्यंत त्यांचे तळ्यात मळ्यात होते. त्यांनी म तेथील लोकांना विचारल्यावर त्सो मोरिरी, पँगाँग पेक्षा जास्त चांगला आहे आणि तिथे गोरे लोक जास्त जातात आणि पँगाँगला भारतीय, शिवाय त्सो कार देखील तुम्हाला बघायला मिळेल असे तेथील लोकांनी त्यांना (मी जे सांगत होतो तेच) सांगीतल्यावर त्यांनाही त्सो मोरिरी बघावा वाटला आणि आमची कंपनी आणखी वाढली. मग ते परमिट घेण्यासाठी ज्याकडून त्यांनी बुलेट घेतली होती त्यालाच त्यांनी विनंती केली. बरेचदा लोकल एजंटचे काही मुलं लाईनीत आधीपासून असतात त्यामुळे मी त्यांना (ग्रूपला) टेंगझिनचीच मदत घ्यायला सांगीतले.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लेह्