प्रकाशचित्र

साद देती हिमशिखरे : भाग-४, धर्मशाला.

Submitted by शोभा१ on 22 June, 2012 - 03:50

या निळ्या नभी मेघ सावळे...

Submitted by जिप्सी on 21 June, 2012 - 23:46

या निळ्या नभी मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे
वारा गाई गाणे...

अष्टविनायकातील एक तीर्थक्षेत्र ओझर येथील कुकडी नदी परीसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

गुलमोहर: 

युरोप भटकंती - निवडक प्रकाशचित्रे

Submitted by लक्ष्मीकांत धुळे on 19 June, 2012 - 11:30

कामा निमित्त गेलं वर्षभर जर्मनीत आहे. जमलं तेव्हढ युरोप फिरुन घेतलं. याच भटकंती दरम्यान काढलेले हे फोटो.. (कॅमेरा कोणता वापरला विचारु नका. काही सोनी सायबरशॉट, निकॉन डि ४० DSLR ने तर काही आयपॅडने पण काढलेत Happy )

प्र.चि. १ बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया बॉर्डरवर.
00DSC00214.JPG

प्र.चि. २ हिटलरचं ईगल नेस्ट. बर्चटेसगाडन नॅशनल पार्क. हिटलरच्या ५० व्या वाढदिवासाची भेट.
01DSC00384.JPG

प्र.चि. ३ कोनिंग्सी लेक - बर्चटेसगाडन.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रंग माझा आगळा..

Submitted by गिरिश सावंत on 19 June, 2012 - 07:14

रंग माझा आगळा..
रेष माझी वेगळी..
गालिच्या मखमली ..
शेत माझे सोनेरी..
हाडाचा मी शेतकरी..

प्रचि १
रंग माझा आगळा..

IMG_7032 copy

प्रचि २
रेष माझी वेगळी..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

II माऊली II

Submitted by स्मितहास्य on 19 June, 2012 - 02:22

आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली.

पालखीला वेळेत पोहोचलोच नसतो जर किश्या ने मदत केली नसती तर. त्याचे खास आभार.

गुलमोहर: 

नाणेघाट व्हाया घाटघर

Submitted by जिप्सी on 19 June, 2012 - 01:01

माळशेज घाटात "नभ उतरू आलं", जुन्नरला त्याने "चिंब थरथरवलं", भिमाशंकरला "अंग झिम्माड झालं" आणि पावसाळी ऋतुतली पहिली भटकंती झाली ती नुकतंच फुलु लागलेल्या "हिरव्या बहरात".

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र