या निळ्या नभी मेघ सावळे...

Submitted by जिप्सी on 21 June, 2012 - 23:46

या निळ्या नभी मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे
वारा गाई गाणे...

अष्टविनायकातील एक तीर्थक्षेत्र ओझर येथील कुकडी नदी परीसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

गुलमोहर: 

किती सुंदर फोटो आहेत रे...

प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट हे अगदी खरे... Happy

या निळ्या नभी मेघ सावळे.....

शीर्षक अगदी समर्पक आहे.. होड्या बघुन अजुन काही आठवत होते पण पुढच्या प्रचिंसाठी राखुन ठेवते.. Happy

निळा सावळा
घननीळ दाटला
दशोदिशातून
कृष्ण उमटला..

वा जिप्सी - अप्रतिम - ती निळाई - कृष्णाई कशी छान टिपली आहेस........

सुंदर!!(मी प्रतिसाद देऊन थकलेय आता.शब्दच उरले नाहीत.) Happy
पहिला जास्त्च आवडला, पाण्यात पडलेल ढगांच प्रतिबिंब खूपच गोड.>>>>>>उजु, हेच लिहिणार होते मी. Happy
वा जिप्सी - अप्रतिम - ती निळाई - कृष्णाई कशी छान टिपली आहेस.....>>>>>>>>व्वा! सुंदर प्रतिसाद.

खुप सुंदर प्रचि आहेत, जिप्सी ! निळाई डोळ्यातुन मनात पोचते आहे.
तुला चित्रांना शिर्षक पण बरी अगदी समर्पक सुचतात. Happy

योगेश,
दक्षिणाला अनुमोदन...
फोटो ठिक-ठाक आहेत. आणि ५ फोटोज् च्या ऐवजी फक्त चौथा व पाचवा टाकले असते तर जास्त मजा आली असती.

Pages