राघू भरारी

Submitted by अवल on 20 June, 2012 - 01:27

सुरेख !

छान

जबरी !!

मस्त आलाय फोटो. Happy
हा फोटो कुठे काढलाय? वयाची साधारण २२ वर्षे नाशकात काढली पण एकदाही पोपट हा पक्षी इतर चिमणी, कावळा, कबुतर, साळुंक्यांसारखा उडताना किंवा कुठेतरी फांदीवर बसलेला दिसला नाही. असतील पण मला दिसले नाहीत असंही होऊ शकतं पण तरी.
पोपट नाही पण शाळेत असताना एकदा चांगल दीड-दोन फूट उंच असलेलं पांढर आणि करडा रंग असलेलं घुबड बघितल्याचे आठवतय. अर्धी शाळा जमली होती ते बघायला. Happy

हा फोटो कुठे काढलाय?>>>

नवव्या मजल्यावरून

वयाची साधारण २२ वर्षे नाशकात काढली>>>

तरीच नाशिकला हल्ली कोणी जात नाही Proud

पण एकदाही पोपट हा पक्षी>>>

पोपट हा नुसता पक्षी नसून माणसाचा एक गुणही आहे

इतर चिमणी, कावळा, कबुतर, साळुंक्यांसारखा उडताना किंवा कुठेतरी फांदीवर बसलेला दिसला नाही.>>>

इतर चिमणी म्हणजे काय असते?

असतील पण मला दिसले नाहीत असंही होऊ शकतं पण तरी.>>>

हे वाक्य व्याकरणदृष्ट्या घातक आहे

पोपट नाही पण शाळेत असताना एकदा चांगल दीड-दोन फूट उंच असलेलं पांढर आणि करडा रंग असलेलं घुबड बघितल्याचे आठवतय.>>>

तेही अर्धी शाळा बघयलाच आलेले असावे

अर्धी शाळा जमली होती ते बघायला. >>>

उरलेल्या अर्ध्या शाळेला घुबड बघत असेल

Rofl

=======================================

पोपट म्हणजे अगदी फोटो द्यायला थांबल्यासारखा दिसत आहे. की कावळ्याला हिरवा रंग दिलाय?

अवल, बघा हे बुवा काय म्हणतायत

तुम्हाला चिडलेले मी तरी बघितलेले नाही Proud