प्रकाशचित्र

पुणे शहरातून किल्ले सिंहगड आणि तोरणा यांचा नजारा

Submitted by संदीप पांगारे on 12 June, 2012 - 02:01

सध्या आकाश निरभ्र आहे

पुणे शहरातून किल्ले सिंहगड आणि तोरणा यांचा नजारा
IMG_7093.JPG

गुलमोहर: 

नुकत्याच केलेल्या काश्मिर सहलीची प्रकाशचित्रे - भाग २ - काश्मिरची खासियत - तेथील विविधरंगी फुले

Submitted by अतुलनीय on 11 June, 2012 - 08:19

काश्मिर हे खरोखरच भूतलावरील नंदनवनच आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील विविध रंगांची गुलाबाची व इतर शोभीवंत फुले. त्याचीच झलक चित्ररुपात -

FL_MG_2466.JPGFL_MG_2467.JPGFL_MG_2469.JPGFL_MG_2471.JPG

गुलमोहर: 

नुकत्याच केलेल्या काश्मिर सहलीची प्रकाशचित्रे - भाग १ - श्रीनगर

Submitted by अतुलनीय on 11 June, 2012 - 08:06

मी माझ्या कुटुंबीयांसमवेत नुकतीच काश्मिर्-वैष्णोदेवी अशी सहल केली. त्या दरम्यान घेतलेली काही प्रकाशचित्रे -

JK_MG_2450.JPGJK_MG_2456.JPGJK_MG_2473.JPGJK_MG_2484.JPGJK_MG_2487.JPG

गुलमोहर: 

इंद्रधनुष्य..!!

Submitted by उदयन. on 10 June, 2012 - 11:11

नाशिक मधे आज मस्त पाउस झाला... दुपार पासुन भिरभिर चालु होती संध्याकाळी मस्त फेरफटका मारण्यासाठी देवळाली कँम्प मधे गेलेलो तिथे हे इंद्रधनुष्य दिसले
.
.
मोबाईल वरुन फोटो काढला आहे
IMAG0717.jpg
.
.
.
IMAG0718.jpg

गुलमोहर: 

भटकंती - औरंगाबाद (लोणार सरोवर)

Submitted by Chintu on 9 June, 2012 - 10:28

भटकंती - औरंगाबाद (अजिंठा) ...मनुष्याने आयुष्यात एकदा तरी पाहावेच अशा अविस्मरणीय स्थळांला भेट देण्याची बुद्धी आणि शक्ती दिल्याबद्दल मनातल्या मनात त्या विधात्याला शतश: धन्यवाद दिले आणि परतीचा प्रवास सुरू केला.
♦♦♦♦♦

बस परत MTDC ला आली. "दोन्त फोरगेत मी. आय अ‍ॅम रितार्यद ओल्द मेन फ्राम पोलंद. आय एम फ्राम पोलंद. आय एम गोईग तु इत. आदिओस." (Don't forget me. I'm retired old man from Poland. I am going to eat. Adios) असं म्हणत सकाळी ओळख झालेले पोलिश बाई, सोबतचा म्हातारा आम्हाला टाटा करुन गेले.

गुलमोहर: 

वितंडगड (तिकोना) - भाग १

Submitted by राज जैन on 8 June, 2012 - 04:06

लोहगडावरून नेहमी खुणवणारा तिकोना मागच्या वर्षी राहून गेला होता, पण काल योग होता, अगदी मागच्याच रवीवारी राजमाचीची सफर झाली असल्यामुळे शरीर जरी थकलेले होते तरी तिकोना म्हणाल्या म्हणाल्या परत शरीरात उत्साह संचारला व सकाळ सकाळीच स्वामी व मी बाईक वरून तिकोनाकडे वाटचाल चालू केली. इ.स.१६५७ मध्ये शिवाजीराजेंनी हा गड आपल्या साम्राज्यात घेतला, व नेताजी पालकर (इ.स.१६६०) येथील सर्वेसर्वा होते. या गडाची निर्मिती व त्याचा गतकाळासंबधात काहीच माहीती उपलब्ध नाही असे दिसते आहे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र