"गडचिरोली" नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी ...
बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्यात वसलेले गाव.. की जिल्हा... की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते..
पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते..
अशी एखादी मीटिंग कुठेतरी चालू असेल हे जर गव्हर्नमेन्टला समजले असते तर शर्मा त्या क्षणाला गजाआड गेला असता. जाताना स्वतःच्या सर्व संपत्तीचा हिशोबही देऊन गेला असता आणि बरोबर मेहतांनाही घेऊन गेला असता.
मेहतांच्या इगतपुरीजवळच्या एका अतिशय नगण्य फार्महाऊसमध्ये हा प्रकार चाललेला होता.
अमन शेख नावाचा अजस्त्र इसम एका बावळट व मध्यम उंचीच्या माणसाला अक्षरशः साखळददंडांनी बांधून त्याच्याजवळ उभा राहिलेला होता. जणू तो बावळट इसम साखळदंडही तोडून निसटणारच होता.
अमन शेखचे तीन साथीदार खवळलेल्या नजरेने त्या इसमाकडे बघत होते. जणू कोणीतरी परवानगी दिली की त्या इसमाला ते भोसकून खलास करणार असावेत.
सलग तिसरा दरोडा पडला आणि बोका सावध झाला.
एकाच शहरात दोन महिन्यांच्या कालावधीतील हा तिसरा दरोडा होता.
पद्धत फार वेगळी नव्हती.
सगळ्यांची नुसती धावपळ उडाली होती.जो तो एकमेकांवर ओरडून खेकसून उरकायला सांगत होता. साडे अकराचा साखरपुडा होता. आणि जागेवरच सव्वा अकरा झाल्यामुळे थोरले चुलते नि वडील अस्वस्थ झाले होते. साखरपुड्याच्या ठिकाणी पोहचायला पाऊन तास तरी लागणार होता. ४०७ टेम्पो दाराशी लागला नि सर्वांनी बसायला सुरुवात केली. नवरदेवासाठी त्याच्या मित्राची स्विफ्ट कार आणली होती. आम्ही म्हणजे मी नि माझे मित्र सगळेच टू व्हिलरवर जाणार होतो . नवरदेवाच्या कारमध्ये बसण्यासाठी कलावर्यांची स्पर्धा लागली होती.......
कॉलेजच्या गेट मधून चौघे बाहेर पडले. पुण्यासारख्या शहरात अडमिशन झालं पण कसला उत्साह कोणाच्या चेहऱ्यावर दिसेना. चौघेही उदास चालले होते.. वैभव म्हणाला-
"आपल्याला नाही आवडलं बुवा कॉलेज"
"अब इतने टक्के मी इतनाइच मिलेंगा, पन्नास टक्क्यात अजून काय पाहिजे"
"ते आहे रे पण 'पत्रे' काही दिसेना"
"पत्रे??? अरे काय म्युनीसिपालीटीचं कॉलेज आहे काय"
"अरे पत्रे म्हंजे पोरी रे...एकही आयटम नाही साला..." बाजूला चाललेल्या दोन वेण्या घातलेल्या नाकाचा शेंडा ओठांना मिठी मारण्या इतपत खाली आलेला- अशा पोरीकडे पाहत वैभव म्हणाला
पण पख्तुनी आणि कॅप्टन दोघांच्याही गावीदेखील नव्हते की कर्नल आणि आदिती जरी या केसमध्ये नसले तरी त्यांच्या तोलामोलाची किंबहुना काकणभर सरस अशी एक व्यक्ती पख्तुनीच्या एका चुकीच्या कॉलमुळे या प्रकरणात खेचली गेली होती. आदिती किंवा कर्नल कितीही झाले तरी कायद्याच्या कक्षेत राहून काम करणारी माणसे होती. तर त्याला कसलीच बंधने माहीत नव्हती. इनफॅक्ट कायद्याचे लुपहोल्स शोधून आपला स्वार्थ साधणे हा त्याच्यासाठी निव्वळ पोरखेळ होता. आणि इथे तर साठ कोटींच्या हिर्यांचे आमिष होते. साठ कोटींच्या त्या तथाकथित हिर्यांसाठी तो आपली सगळी ताकद पणाला लावणार होता.
तक्रार जसेची त्यांच्या
विभागामधील अनधिकृत बांधकामांची
"माहिती द्यावी त्या ठिकाणांची"
विनंती केली त्यांना सअनी
यादी मिळते सअना पांच कामांची
दिले आदेश कार्यवाही करण्याचे
यादीतील बांधकामांवर
परंतु नाव गुपित ठेवुनी तक्रारदाराचे
होते सुरू कार्यवाही निष्कासनाची
अनधिकृत बांधकामे तोडण्याची
पडताच हातोडा पहिल्या ठिकाणी
जसेचा येतो फोन सअना
बांधकाम जुने असल्याची
करण्यात येते बतावणी
पण बतावणी असते खोटी
म्हणून तुटे बांधकाम
परत फोन त्याच जसेचा
दुसरे बांधकाम वाचविण्याचा
बांधकाम असते कार्यकर्त्याचे
परंतु त्याला नसते परवानगी
तिसरे बांधकाम निघते
सहायक आयुक्ताने केला फोन
त्याच्या अभियंत्याला
उचलला नाही त्याने त्यांचा फोन
कारण होता रविवार
सोमवारी दिली माहिती अभियंत्याने
जायचे होते त्याला कोर्टात
पण होता सहायक आयुक्त रागात
नाही दिली परवानगी तोर्यात
केली विचारणा विधी अधिकार्याने
न यायचे कारण कोर्टात
'नसे परवानगी आयुक्तांची'
दिली माहिती अभियंत्याने
पत्र आले सात दिवसानी
'गरम झाले न्यायाधीश
हजर व्हावे अभियंत्याने
येत्या सुनावणीला'
कळविले विधी अधिकार्यानी
खुलासा विचारी आयुक्त
अभियंत्याचा लेखी
दिले उत्तर अभियंत्याने
'अडविले आपणच मला
जाण्यापासून कोर्टात'
नंतर मागितली मुभा
जाण्याची कोर्टात लेखी
आमदार करिती विनन्ती विभाग अधिकारी याना
दयावी ना हरकत बालवाड़ी बान्धण्या त्याना
जागा असे आरक्षित तलावाकरिता
म्हणोनि धाडला प्रस्ताव विकास नियोजनाकड़े
असे ते अमान्य आमदाराना
बोलावले बघायला जागा आयुक्ताना
मंज़ूरी घेतली विकास नियोजनाने आयूक्तांची
अट घातली भू भाग रेखावा वास्तु विशारदाने
दिली खुश खबर आमदाराला आयुक्तानी
मंजूर केला प्रस्ताव त्यान्च्या बालवाडीचा
प्रस्ताव धाडला अभियन्त्याने मंज़ूरी प्रमाणे
देण्या भू भाग रेखण्या वास्तु विशारदाने
तक्रार करिती आमदार पुन्हा आयूक्तांकड़े
दयावे आदेश योग्य ते अभियन्त्याना
धाड़िले बोलावणे आयुक्तानी