मायबोली गणेशोत्सव २०१६

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by भारती बिर्जे.. on 15 September, 2016 - 10:28

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

साहेब

सह्या करा रे मस्टरवरती
मोठ्या साहेबाची फिरती
येते आहे तासभराने
उचला पेने ! भरा रकाने !

गुलाबबाई तुम्ही पुढे या
काय राहिले पेंडिंग सांगा
ट्रायल बॅलन्स आहे बाकी ?
कुठे लपू मी ? टेबलखाली ?

एटीएमच्या कॅशचे पुढे
गेले का ते अडेल गाडे
टार्गेट्सचे मासिक तक्ते
मीच बनवतो , पुरे करा ते !

चहा समोसे घेऊन खाती
चला आवरा , वेळ न हाती
आरामाचे चित्र अहाहा
बदल्या होऊन बदलेल पहा !

गुलाबबाई

ट्रायल बॅलन्स बाकी राहे

मायबोली मास्टरशेफ-रुपाली अकोले-पोटेटो स्मायली

Submitted by Rupali Akole on 15 September, 2016 - 09:55

Happy मायबोली मास्टर-शेफ-रुपाली-पोटेटो स्मायली

दोन प्रवेशिका चालतील म्हणुन ही दूसरी रेसिपी ,ही रेसिपी पण लहान मुलांनां च्या मनात आनंद देणारी आणि लालच अहा लपलप म्हणायला लावणारी.

पोटेटो स्मायली Happy :

साहित्य:

Screenshot_2016-09-15-08-18
 -47-191.jpeg

मुळ साहित्य:

-बटाटा- २ मोठे उकळलेले व मेश केलेले,ब्रेड क्रमस -१ वाटी.
-मक्या चे पीठ(कार्न फ्लोर)- १ वाटी किंवा जास्त, मीठ चवीनुसार.

मायबोली मास्टरशेफ - धनि - येडा बटाटा

Submitted by धनि on 13 September, 2016 - 15:55

मित्रांनो आणि मैत्रिणींनो - गणपती बाप्पा मोरया !!

विषय: 

संगीतक हे नवे - रिक्षावाला आणि मी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2016 - 12:56

मजा घेत वाचा Happy

कामावर जायलाऽऽऽऽ...
उशीर व्हायलाऽऽऽऽ...
कामावर जायला, उशीर व्हायला.,
लावतोय रिक्षावालाऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

साडेआठ वाजताऽऽऽऽ...
आलेय नाक्यालाऽऽऽऽ...
साडेआठ वाजता, आलेय नाक्याला,.
वाजले की आता बाराऽऽ
ग्ग वाट माझी लावतोय रिक्षावाला..

...

तर लोकहो,
दुपार तशी मस्त होती, पण गर्लफ्रेंड आपली, (रुनम्याची हो) त्रस्त होती
पोहोचायचे होते टायमावर, पण सारी लाईने व्यस्त होती

रिक्षा काही मिळत नव्हती, वेळ नुसती पळत होती
दिसत होती लांबून लांबून, पण येत नव्हती थांबून थांबून

जायचे होते तिला जिथे,
रिटर्न भाडे नव्हते तिथे

डबल भाडे द्यावे लागेल,

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव  २०१६