भारत का दिल देखो : (पाककृती ) मोईआ बोडी सार ( अंबाडीच्या बोंडांचे सार)
Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 20 November, 2021 - 04:43
घोंगुरा म्ह ण जे आपली अंबाडी ही आंध्र मधील अतिशय लाडकी भाजी! ती चटणी लोणचे भाजी भातात मिक्स करून अशा विविध प्रकारे खातात
चटणी साठी साहित्य:
अंबाडी ची जुडी १
हिरव्या मिरच्या ८ ते १०
लसूण पाकळ्या ५ ते ६
कांदा १ बारीक चिरून
जिरं
मेथी दाणे
लाल मिरच्या २
मोहरी
कढ़िपत्ता
कृती:
१. कढईत् थोड्या तेलावर जिरं, मेथी दाणे आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या
२. वरचे पदार्थ तेलातून बाहेर काढून त्या तेलात स्वच्छ धुतलेली अंबाडी परतून घ्या (अंबाड़ी चिरण्याची गरज नाही)
३. मिक्सर मधे वरचे सगळे परतलेले जिन्नस + मीठ + लसणाच्या पाकळ्या घालून ते मिश्रण 'गुरगुरवा' 