अवांतर

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

Submitted by सुज्ञ माणुस on 27 February, 2013 - 05:49

पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट

शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.

गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.

शब्दखुणा: 

कादंबरी - गार्‍हाणे

Submitted by कथाप्रेमी on 27 February, 2013 - 03:56

हे मायबोली नाथा!!!!!!
ह्या मायबोली वरती खालील कादंबर्‍या अपुर्णावस्थेत आहेत त्या लवकरात लवकर पुर्ण होऊंदे रे महाराजा!!!

१. - "ते" - प्रसन्न अ
२. - सनम - बेफ़िकीर
३. - नरभक्षी - बेधुंद
४. - रहस्य भाग - बेधुंद
५. - भुक्कड - बेफ़िकीर
६. - वर्तुळ - विशाल कुलकर्णी
७. - अद्भुत - मंदार कात्रे
८. - मोरपिसे - नंदिनी
९. - वर्किंग टायटल - नी ची कथा - नीधप
१०. - कलाची लढाई - बेफ़िकीर
११. - बना - बेफ़िकीर
१२. - ड्रेसिंग रुम - - बेफ़िकीर
१३. - लिओ ऑप्टसची दंतकथा - यःकश्चित

विषय: 

डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या लेखना बाबत सूचना

Submitted by Mandar Katre on 25 February, 2013 - 13:30

डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे लेख आतापर्यंत लोकप्रभा या साप्ताहिकात येत असत , तसेच मायबोली वरही ते शेअर करण्यात येत असत.

परंतु काही अनाकलनीय / अपरिहार्य कारणास्तव लोकप्रभा प्रशासनाने त्यांचे लेख प्रकाशित करण्याचे थांबविले आहेत, यास्तव यापुढे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे सर्व लेखन फक्त मायबोलीच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे.......... !

धन्यवाद!

विषय: 

थिबा पॅलेस -रत्नागिरी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

या शनिवारी थिबा पॅलेस रत्नागिरी येथे काढलेली काही चित्र.
IMG-20130225-00837.jpgIMG-20130225-00838.jpgIMG-20130225-00839.jpg

विषय: 
प्रकार: 

NSC accrued interest rate

Submitted by मी अमि on 25 February, 2013 - 03:39

हा रेट अधिकृतरित्य कुठे उपलब्ध आहे. मला नेटवर सर्च केल्यावर काही चार्ट्स मिळाले पण त्यातला नक्की कोणता चार्ट योग्य आहे ते कळत नाही.

http://www.simpletaxindia.net/2011/02/nsc-accrued-interest-chart-kvpgold...

हे रेट्स बरोबर आहेत का?

दाग अच्छे होते हैं

Submitted by चिखलु on 24 February, 2013 - 22:15

ला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर