थिबा पॅलेस -रत्नागिरी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

या शनिवारी थिबा पॅलेस रत्नागिरी येथे काढलेली काही चित्र.
IMG-20130225-00837.jpgIMG-20130225-00838.jpgIMG-20130225-00839.jpg

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद अजय पाटील जी , माझ्या कॉलेज च्या आवारातच थिबा पॅलेस आहे ,पूर्वी ते थिबा पॅलेस मध्येच भरायचे !

जुन्या आठवणी जाग्या झाल्या .

थिबा पॅलेसमध्ये डिसेंबर मध्ये पुलोत्सव व कोकण आर्ट फेस्टिव्हल वगैरे असतो,त्यावेळ आपल्या चित्रांचे प्रदर्शन केल्यास आणखी लोकांना माहिती होईल आपल्या कलेची

dhanywaad

वा! Happy

अप्रतिम, हे माझं कुतूहलाच ठिकाण होतं, आहे.
शाळा जवळच होती, सुटली कि इकडेच भटकत बसायचो.
आठवण आली त्या दिवसांची.

सगळ्याना धन्यवाद, एकंदरीत रत्नागीरी लँड्स्केप पेंटींगसाठी सुंदर ठिकाण आहे, पुन्हा कधितरी निवांत जाउन चित्र काढायला हवित.

Pages