डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या लेखना बाबत सूचना

Submitted by Mandar Katre on 25 February, 2013 - 13:30

डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे लेख आतापर्यंत लोकप्रभा या साप्ताहिकात येत असत , तसेच मायबोली वरही ते शेअर करण्यात येत असत.

परंतु काही अनाकलनीय / अपरिहार्य कारणास्तव लोकप्रभा प्रशासनाने त्यांचे लेख प्रकाशित करण्याचे थांबविले आहेत, यास्तव यापुढे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे सर्व लेखन फक्त मायबोलीच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे.......... !

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकप्रभानी अचानक असा का निर्णय घेतला, Sad .. मायबोलीकरांना लेख वाचायला मिळत राहणार याचा आनंदच आहे.
अजुन एक सुचना: इतके दिवस तुम्ही डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना इथे लेख प्रकाशित करण्यासाठी मदत करत होता. ते स्वतः मायबोलीचा आयडी घेउन प्रकाशित करु शकतील का? त्याने वाचकांशी डायरेक्ट संवाद साधु शकतील.
बाकी त्यांचे अनुभव वाचायला आवडतातच. ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद

नमस्कार मंदार कात्रे! डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांचे लेख मायबोलीवर प्रकाशित करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल आभार! Happy

पुढील लेख केव्हा?

आ.न.,
-गा.पै.