चित्रकला

बाप्पा मोरया! - अभिप्रा

Submitted by संयोजक on 27 September, 2012 - 11:20

मायबोली परिवारातील एक चित्रकार अभिप्रा यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेले श्री गणेशाचे चित्र.
माध्यम : पेन्सिल

bappaa moraya abhipra.jpg

हे चित्र इथेही पाहता येईल.

गणपती - चिन्मयने (मुलाने) काढलेला

Submitted by योगिता on 27 September, 2012 - 01:28

माझा मुलाने सहज म्हणून गणपती काढला आहे.
त्याने पेन्टब्रश वपरून पहिल्यान्दाच असा गणपती काढला आहे. वय - ६ वर्षे.
Chinmay_Maayboli.jpg

माझे पेंटिग १

Submitted by राजमुद्रा२१ on 26 September, 2012 - 00:49

night_lily3.jpg

हे चित्र मी canvas वर acrylic color ने काढले आहे.
या चित्राचे नाव night lily आहे.

माझी कलाकुसर

Submitted by Avanti Kulkarni on 22 September, 2012 - 15:07

असच काहीतरी ...

लाकडावरील पेंटींग

52284_1699890699886_7212987_o.jpg


150278_1710358361571_3688757_n.jpg

सिरॅमिक म्युरल


266454_2287341345785_7450913_o.jpg

टाईम क्या हुआ ?

मी काढलेली काही व्यंगचित्रे

Submitted by यशस्विनी on 21 September, 2012 - 01:57

"श्री गणेशाय नमः"

प्रथमच काही व्यंगचित्र काढायचा प्रयत्न केला आहे.... कशी वाटली ते नक्की सांगा Happy

१.

Joke 1.jpg

२.

Joke 3.jpg

३.

11.jpg

शब्दखुणा: 

गजानना श्री गणराया! - तोषवी

Submitted by संयोजक on 20 September, 2012 - 14:09

गजानना श्री गणराया!

tosh.JPG

माध्यमः-
तैल रंग.
दागिने - सिरॅमिक क्ले

बरेच वर्षांनी पुन्हा हाताला रंग लागले आणि परत चित्र काढण्यासाठी श्रीगणेशा केला. खूप छान वाटतय Happy

तोषवी

व्यंगचित्रे - भाऊ नमसकर - भाग ४

Submitted by संयोजक on 19 September, 2012 - 15:11

मायबोली परीवारातील श्री. भाऊ नमसकर यांनी गणेशोत्सव २०१२ करता काढलेली व्यंगचित्रे

nonsense.JPG

****************************************************************************

ratrace.JPG

मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

Submitted by विमुक्त on 17 September, 2012 - 04:10

मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली...

Pages

Subscribe to RSS - चित्रकला