गणपती - चिन्मयने (मुलाने) काढलेला

Submitted by योगिता on 27 September, 2012 - 01:28

माझा मुलाने सहज म्हणून गणपती काढला आहे.
त्याने पेन्टब्रश वपरून पहिल्यान्दाच असा गणपती काढला आहे. वय - ६ वर्षे.
Chinmay_Maayboli.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मस्त काढलंय चित्र.. सोडेखाली तोंड, दोन दात .. एक त्रिकोणी आणि एकदंत तुटलेला चौकोनी Happy सही डिटेलींग.