व्यंगचित्रे

वसंत सरवटे : एक अव्वल ‘इलस्ट्रेटर’

Submitted by झंप्या दामले on 31 December, 2016 - 07:55

आपला एखादा सुहृद जेव्हा जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत व्यतीत केलेल्या प्रसंगांच्या आठवणी आपल्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. जेव्हा वसंत सरवटे यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हापासून त्यांनी केलेली असंख्य ‘इलस्ट्रेशन्स’ माझ्या डोळ्यासमोर ‘स्लाईड शो’ सारखी सतत माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. ती चित्रे सुटेपणाने एक ‘कलाकृती’ म्हणून श्रेष्ठतम नसतीलही पण त्या सगळ्यांची बेरीज करून साकार होणारे वसंत सरवटे मात्र नक्कीच श्रेष्ठ होते.

शब्दखुणा: 

हत्तीचित्रे-१

Submitted by संतोष वाटपाडे on 6 March, 2015 - 06:13

narali hatti.jpgnarali hatti.jpg

हत्ती माझा आवडता प्राणी म्हणून त्यालाच माझ्या खोडकर कल्पनांतून "चित्कारण्याचा" प्रयत्न केलाय.
हे चित्र ब्लॅक इंक पेनने काढलंय. चित्र काढायला तब्बल १० मिनिटे लागली !!

मी काढलेली काही व्यंगचित्रे

Submitted by यशस्विनी on 21 September, 2012 - 01:57

"श्री गणेशाय नमः"

प्रथमच काही व्यंगचित्र काढायचा प्रयत्न केला आहे.... कशी वाटली ते नक्की सांगा Happy

१.

Joke 1.jpg

२.

Joke 3.jpg

३.

11.jpg

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - व्यंगचित्रे