माझी कलाकुसर

Submitted by Avanti Kulkarni on 22 September, 2012 - 15:07

असच काहीतरी ...

लाकडावरील पेंटींग

52284_1699890699886_7212987_o.jpg


150278_1710358361571_3688757_n.jpg

सिरॅमिक म्युरल


266454_2287341345785_7450913_o.jpg

टाईम क्या हुआ ?


280237_2302721330275_3440145_o.jpg

मोरया ...

291822_2425520840186_2125282703_n.jpg

टेबल रनर


337004_2407639833172_1481187607_o.jpg


538752_3572728399658_1391301326_n.jpg

की होल्डर


376239_2687841478038_2022984119_n.jpg


409125_3233404116763_167289941_n.jpg

पाकीटं
१०
376924_4477865547521_509902678_n.jpg

कुशन कव्हर्स

११
395839_2920642137909_550684855_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! छान आहे सर्व. लाकडावर पेंन्टीग साठी कोणते रंग वापरलेत? सिरॅमीक म्युरल कसे केले, कोणते रंग वापरले ते जरा सांगाल का? तुमचे पेन्ट केलेले कुर्ते तर नंबर वन झालेत.

सर्वांचे आभार ..

विद्याक,

म्युरल लाकडावर सिरॅमीक लाउन केले.
तसेच लाकडांवरील पेंटिंग करता अ‍ॅक्रेलीक कलर्स वापरले ..

वा!

म्युरल लाकडावर सिरॅमीक लाउन केले..... म्हणजे काय???? सिरॅमीक क्ले मिळते कि पावडर असते? ती air dry असते का? इथे air-dry clay मिळते. ती मी वापरली आहे. ही कशी वापरतात?

विद्याक,
भारतात सिरॅमीक पावडर मिळते, त्यात फेविकॉल कालवुन ते लाकडावर लावायचे (थापायचे) .. ओले असताना वेगवेगळे, हवे तसे टेक्स्चर्स देता येतात, नंतर वाळ्ल्यावर अ‍ॅक्रेलीक रंगांनी रंग मारायचा ( ८ तास तरी लागतात वाळायला )

बाई खरी कलाकार आहेस..... ते कुशन कव्हर्स एकदम झकास.... ते पण विकायला ठेव... हातोहात खपतिल......

ग्रेट !!!!! फार सुंदर आहे सगळेच. Happy बस्केसारखाच माझ्या मनात विचार आला. Happy
मोकिमी, सगळच विकले जाईल हातोहात.. Happy

अप्रतिम.

कलेचा वरदहस्त फारच थोड्या जणांकडे असतो. त्यांच्या कलाकृती बघून अवाक् व्हायला होते. पण त्याच कलेचा वापर करून अशा रोजच्या व्यवहारातील वस्तू सुंदर करण्याचे कसब अगदीच विरळा !

देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे सोहळे.......

किती नी काय काय कला आहेत तुमच्या हातात...... वा वा वा..... हॅट्स ऑफ....

Pages