किंग फिशर - पेन्सिल स्केचींग

Submitted by कंसराज on 20 April, 2020 - 19:02

20200206_181453.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच.
याला पोपटापेक्षा खूप छान रंग असतात. हे चित्र रंगीत अफलातून दिसलं असतं असं वाटतं.

सुंदर! अरिष्टनेमी >> + १
फक्त पोपटापेक्षा छान ऎवजी पोपटापेक्षा जास्त रंग म्हणेन.

हे चित्र रंगीत अफलातून दिसलं असतं असं वाटतं.=>> मी करणार आहे एक कलर चित्र.

अरिष्टनेमी, मनस्विता , आणि चंद्रा धन्यवाद