पहलगाम, काश्मिर - डिजिटल पेंटिंग - Paint 3D

Submitted by अश्विनी के on 9 May, 2020 - 05:03

Lidder 5 with WM.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान काढलेयस ग...

दगड जरा परत नीट करावे लागतील का की चित्र छोटे झाल्यामुळे असे दिसताहेत?

साधना, धन्यवाद. दगड actually वेगळ्या प्रकारे काढायला हवे होते. नंतर कधीतरी बदलते आता.

धन्यवाद आदिश्री आणि Srd Happy

Srd, डिजिटल पेंटिंग करताना नेहमी मधले टप्पे सेव्ह करायची सवय आहे. म्हणजे पुढचं काम करताना अगदीच मनाजोगं नाही झालं तर आधीच्या सेव्ह केलेल्या इमेजवरून वेगळं काही करत पुढे जाता येतं. अजून तशी वेळ आली नाहिये म्हणा! पण दगडांचं तसं काही करून बघायचं आहे कधीतरी एक प्रयोग म्हणून. हे चित्र तसंच राहील.

ठिपके टाकून कसं करतात माहित नाही. मी हे वेगवेगळे ब्रश वापरून काढलं आहे. ब्रश माऊसच्या सहाय्याने वापरले आहेत.