तेल
शिळ्या भाताचे वडे
शिळ्या भाताचे वडे
साहित्य :
तीन वाट्या आदल्या दिवशीचा (शिळा) भात, चवीनुसार हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या,धुवून चिरलेली कोथिंबीर (आवडीप्रमाणे) , आल्याचा छोटा तुकडा, एक छोटा चमचा जिरे पुड, ५-६ कढीपत्त्याची पाने, २ चमचे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर
वड्याच्या पीठाचं साहित्य (आवरण) : बेसन पीठ (चणा डाळीचे) , तांदळाची पिठी ,मिठ व जिरे
ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी
'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)
शरिरासाठी आयुर्वेदिक तेल
दिवसभर वातानूकुलित ऑफीसात बसल्यामुळे शरिराची हाडे अगदी गारठून जातात. घरी जाउन मी किंचित गरम पाण्यानी स्नान करतो मग जरा सैल वाटायला लागतं. त्यानंतर मी योगाही करतो मग तर अजूनच छान वाटतं. मी असे ऐकले आहे की तेल जर शरिराला चोळले तर म्हातारपणातली अंगदुखी टाळता येते. मी माझ्या म्हातारपणाचा विचार नक्कीच करतो. कधीतरी ते येईलच. म्हणून अशी काही तेलं सुचवा जी शरिराची दुखणी जशी की सांधेदुखी, पायाच्या पोटर्या, गुडघा, कंबरदुखी टाळू शकतात. माझा विश्वास आहे आयुर्वेदावर. नारायण तेल खरचं शरिराला उत्तम का? की फक्त पायांसाठी हे तेल उत्तम? मला माझ्या आईकरिता पण हे तेल एकदा तिच्यावर प्रयोग करुन पहायचे आहे.